राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या ब्रिजभूषणला मोदींनी आवरावे अन्यथा…आता निर्वाणीचा इशारा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जूनला अयोध्येला पोहोचणार आहेत. त्याला संतांचा पाठिंबा आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांना आंदोलन करण्यापासून रोखावे, अशी मागणी साध्वी कांचनगिरी यांनी केली आहे. यासंदर्भात साध्वी कांचनगिरी यांनी पंतप्रधान मोदींना पत्रही लिहिले आहे. ब्रिजभूषण सिंह यांनी अयोध्येत आल्यानंतर राज ठाकरेंना विरोध केल्यास त्यांना माझ्यासह संतांना सामोरे … Read more