मनसेला सोबत घेण्याच्या हालचाली, पण भाजपकडून एक अट, राज ठाकरेंकडून विषय कट, नेमकं काय घडलं?

राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यातच मनसे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे मनसे महायुतीत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. तसेच मनसेवर कोणी … Read more

‘बाळासाहेबांनी मिठी मारली आणि म्हणाले…’ राज ठाकरेंनी सांगितला शेवटच्या भेटीचा प्रसंग

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसे पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर सडकून टीका केली. तसेच शिवसेना सोडताना झालेल्या घडामोडी आणि बाळासाहेबांच्या घेतलेल्या भेटीबाबत भाष्य केले. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडताना घडलेल्या घडामोडींदरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या झालेल्या भेटीबाबत भावूक आठवण सांगितली. राज ठाकरे म्हणाले, मी केले ते … Read more