हिंसक आंदोलन करणाऱ्या उमेदवारांना रेल्वेची नोकरी मिळणार नाही, रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय
आरआरबी एनटीपीसी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर बिहारमधील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. या परीक्षेच्या निकालात गैरप्रकार झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. संतप्त विद्यार्थी बिहारमध्ये अनेक ठिकाणी निदर्शने करत आहेत. सोमवारपासून सुरू झालेल्या उमेदवारांच्या या आंदोलनाला काल उग्र वळण लागले.(Violent agitating candidates will not get railway jobs, big decision of railway administration) आरआरबी एनटीपीसी परीक्षेच्या निकालात त्रुटी … Read more