Raid on lodge in Jalgaon : जळगावात पोलिसांची लॉजवर रेड, आक्षेपार्ह अवस्थेत सापडलेल्या १३ मुलींनी केला धक्कादायक दावा..

jalgaon lodge raid

Raid on lodge in Jalgaon: जळगावमध्ये पोलिसांनी एमआयडीसी परिसरातील लॉजवर छापा टाकला. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात १३ जोडप्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईने जळगावमध्ये एकच खळबळ माजली. पोलिसांनी अचानक टाकलेल्या छाप्यामुळे ही जोडपी आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आली आहेत. जळगावच्या शहर भागात असणाऱ्या दोन लॉजवर पोलिसांनी छापे टाकले. एका लॉजवर तीन मुले व … Read more

‘रेड’मधील अजय देवगण स्टाईलने आयकर विभागाची छापेमारी, जालन्यातून ३९० कोटींची मालमत्ता जप्त

आयकर विभागाकडून जालना जिल्ह्यात मोठा छापा टाकण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. स्टील कारखानदार आणि व्यवसायिकांवर पडलेल्या या छाप्यांमध्ये अधिकाऱ्यांच्या हाती तब्बल ३९० कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती लागल्याची माहिती आहे. यावरून मराठवाड्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे दिसते. (income tax department raid from Jalana) आयकर विभागाच्या या कारवाईबद्दल अत्यंत गुप्तता बाळगण्यात आली होती. त्यामुळे जालना … Read more

jalna : वऱ्हाडी बनून आले अन् 390 कोटींची मालमत्ता केली जप्त, आयकर विभागाची धडक कारवाई

Jalna | ईडीनंतर आता आयकर विभागही कारवाई करताना दिसत आहे. प्राप्तिकर विभागाने महाराष्ट्रातील जालना आणि औरंगाबाद येथे छापे टाकले. औरंगाबादमधील एका बिल्डरवर आणि जालन्यातील स्टील कंपनीच्या मालकावर हे छापे टाकण्यात आले. या छाप्यात आयकर विभागाने 58 कोटी रुपये रोख आणि 32 किलो सोने जप्त केले आहे. ही रोकड मोजण्यासाठी आयकर विभागाला 13 तास लागले. छापेमारीत … Read more

Bribe: छापा पडला तर घेतलेली लाच घेऊन पळाला अधिकारी, व्हिजिलेन्स टीमने पाठलाग करून पकडले

Vigilance -Team-Ranger -Gogoi

लाच (Bribe): आसाममधील सरकारी कार्यालयांमध्ये होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी सतर्कता आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक संचालनालयाकडून मोहीम जोरात सुरू आहे. बुधवारी या पथकाने कचार जिल्ह्यातील लखीपूर वनविभागाच्या रेंजरला रिश्वतच्या रकमेसह रंगेहात पकडले.(Forest Department Officer, Ranger Devvrat Gogoi, Vigilance Team, Bribe, Raid,) छाप्याची माहिती मिळताच रेंजरने त्याच्या कार्यालयातून पैशांसोबत पळ काढण्याचा प्रयत्न केला.  मात्र पथकाने काही अंतरावरून रेंजरला पकडून … Read more

मोठी बातमी! चीनी कंपनी शाओमीवर ईडीची मोठी धाड, पाच हजार कोटींची रक्कम केली जप्त

अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने शाओमी टेक्नोलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. ईडीने शाओमीचे तब्बल ५५५१.२७ कोटी रुपये जप्त केले आहेत. ईडीने शाओमी इंडिया विरुद्ध विदेशी मुद्रा व्यवस्थापन कायदा, १९९९ च्या तरतुदींनुसार ही कारवाई केली आहे. (ed raid on xiaomi india company) शाओमी इंडिया ही कंपनी चीन-आधारित शाओमी समूहाच्या मालकीची उपकंपनी आहे. … Read more

बाबो! पगारापेक्षा ५०० पट संपत्ती, पोलिसाचा काळा पैसा पाहून अधिकारीही झाले हैराण

Income-tax-raid

ओडिशातील एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरावर दक्षता विभागाच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांना मोठं घबाड सापडलं आहे. ओडिशातील या पोलीस अधिकाऱ्याने भ्रष्टाचार करून कमाईच्या ५०० पट संपत्ती जमा केल्याचे समोर आले आहे. या छाप्यात पोलीस अधिकाऱ्याच्या घरातून बीएमडब्ल्यू कार, स्पोर्ट्स बाईकसह सुमारे ११ कोटींची अवैध मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.(police officer house raid … Read more