नशीबही देत नाहीये कोहलीला साथ, देवाकडे व्यक्त केली नाराजी, पहा व्हिडिओ

आयपीएल २०२२ मध्ये विराट कोहलीची(Virat Kohli) आतापर्यंतची कामगिरी खूपच निराशाजनक आहे. विराट कोहली हा बंगळुरूच्या (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) संघातील मुख्य फलंदाज आहे, पण या मोसमात त्याची बॅट एकदम शांत आहे. या आयपीएलमध्ये तो दोनदा बाद झाला आहे.(dont-even-give-luck-to-kohli-express-displeasure-to-god) त्याचवेळी पंजाबविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात तो विशेष काही करू शकला नाही आणि बाद झाला. यानंतर तो स्वत:बद्दल खूपच निराश … Read more

बेबी एबीमध्ये दिसली खऱ्या एबीची झलक, मारला सगळ्यात लांब षटकार, पहा जबरदस्त व्हिडीओ

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने चार वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. सध्या आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज सामोरा-समोर आहेत. मुंबईच्या 199 धावांचा पाठलाग करताना डेवाल्ड ब्रेव्हिसने राहुल चहरच्या एका ओवरमध्ये सलग चार षटकार ठोकले. त्याच षटकात ब्रेव्हिसने आयपीएल 2022 मधील सर्वात लांब … Read more

मुंबई इंडियन्सने आपल्याच पायावर मारला दगड; ज्याला सोडलं, तोच घालतोय धुमाकूळ

Mumbai Indians

सध्या भारतात आयपीएलचा धुमाकूळ सुरु आहे. आयपीएलच्या या हंगामात पंजाब किंग्स संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. पंजाब किंग्स संघाने तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघांचा पराभव केला आहे. त्यामुळे सध्या पंजाब संघाची सर्वत्र चर्चा होत आहे.(this player is blockbuster in ipl) पंजाब किंग्समधील फलंदाज … Read more

टीम इंडियाचा स्टार खेळाडू करणार लग्न, जाणून घ्या कोण आहे त्याची ‘ही’ धाकड गर्ल?

टीम इंडियाचा लेगस्पिनर राहुल चाहर ९ मार्चला लग्नबंधनात अडकणार आहे. राहुल त्याची गर्लफ्रेंड ईशानीसोबत गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करणार आहे. ईशानी व्यवसायाने फॅशन डिझायनर आहे. या दोघांनी २०१९ मध्ये जयपूरमध्ये एंगेजमेंट केली होती. (who is rahul chahar wife) गोव्यातील लग्नानंतर आग्रा येथेही रिसेप्शन देण्यात येणार आहे. हे दोघे खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या लग्नात … Read more