राहुल बजाज: कधीही न डगमगणारे नेतृत्व, सरकारसमोरही ज्यांचा आवाज होता बुलंद, वाचा त्यांच्याबद्दल..

बजाज ऑटो समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांनी शनिवारी वयाच्या ८३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्याआधी ८३ वर्षांच्या आयुष्यात राहुल बजाज यांनी खूप काही मिळवले, अनेकांना खूप काही दिले, अनेक स्वप्ने पाहिली आणि लाखो स्वप्ने पूर्ण केली, पण राहुल बजाज यांचे संपूर्ण आयुष्य एका ओळीत मांडायचे असेल तर. हर्ष गोएंका यांचे ट्विट पुरेसे आहे.(rahul-bajaj-a-leadership-that-never-wavered) … Read more

राहूल बजाज आमच्यासाठी देव होते, त्यांनी लाखो कुटुंबे उभी केली म्हणत कामगार ढसाढसा रडले

बजाज ग्रुपचे मानद अध्यक्ष राहुल बजाज यांचे निधन झाले आहे. १९६५ मध्ये बजाज समूहाची सूत्रे हाती घेणारे राहुल बजाज ८३ वर्षांचे होते. बजाज यांना न्यूमोनियासह हृदयविकाराचा त्रास होता. गेल्या महिन्यातच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी दुपारी २.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (bajaj company labour crying for rahul bajaj ) राहूल बजाज यांना … Read more

दिग्गज उद्योगपती राहुल बजाज यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन, बराच काळ कर्करोगाने होते त्रस्त

उद्योगपती राहुल बजाज (rajhul bajaj) यांचे शनिवारी निधन झाले. राहुल बजाज हे ८३ वर्षांचे होते. ते बजाज समूहाचे अध्यक्ष होते. 2001 मध्ये भारत सरकारने राहुल बजाज यांना पद्मभूषण देऊन सन्मानित केले. 2006 ते 2010 पर्यंत राहुल बजाज राज्यसभेचे सदस्यही होते. बजाज समूहाला पाच दशकांहून अधिक उंचीवर नेण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा होता. (rahul bajaj … Read more