Rahibai popere : सरकारविरोधात बोलल्या म्हणून भाजप नेत्याने पद्मश्री राहीबाई पोपरेंचा माईकच केला बंद; व्हिडीओ व्हायरल
Rahibai popere | भाषणातून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली म्हणून राहीबाई पेपरे यांना भाषण आटोपते घेण्यास भाग पाडल्याचा आरोप होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार राहीबाई पोपरे भाषण करत होत्या. त्या भाषण करत असताना भारतीय सायन्स काँग्रेसच्या कन्वेनियर आणि भाजपच्या माजी नगरसेविका कल्पना पांडे त्यांच्या समोरील माईक बंद केला. झालं असं होतं की, बीज माता म्हणून … Read more