पुजारा-रहाणेमुळे युवा खेळाडूंना मिळेना संधी, संघातून हकालपट्टी करण्याची होतेय मागणी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील शेवटचा सामना केपटाऊनमध्ये सुरू आहे. गुरुवारी भारताचा दुसरा डाव पूर्णपणे फसला. या मालिकेत मधल्या फळीने टीम इंडियाला पुर्णपणे निराश केले. सर्वाधिक प्रश्न वरिष्ठ खेळाडू चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेवर उपस्थित केले जात आहेत. मालिका सुरूही झालेली नसताना त्या वेळी दोघांच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र संघ … Read more