“दंगली थांबवायच्या असतील तर सर्वात आधी भाजपच्या मुख्यालयावर बुलडोझर चालवा”

रविवारी झालेल्या जातीय हिंसाचारानंतर दिल्लीत महापालिकेला अचानक जाग आली आणि त्यांनी आपल्या क्षेत्रातील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर चालवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही कारवाई थांबवण्याचे आदेश दिले आहे. (raghav chaddha on buldozers actions) आदेश दिल्यानंतरही हे काम सुरु होते, मात्र सीपीआय नेत्या वृंदा करात न्यायालयाच्या आदेशाची प्रत घेऊन जहांगीरपुरीला पोहोचल्यावर ही कारवाई थांबली. न्यायालयाच्या … Read more

विधानसभा निवडणूकीत दमदार कामगिरी अन् आमदाराला लागली राज्यसभेची लॉटरी; बनणार सर्वात तरुण सदस्य

आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी राज्यसभा निवडणुकीत पंजाबमधून राघव चड्ढा यांना उमेदवारी देऊन राजकीय तज्ज्ञांनाही आश्चर्यचकित केले आहे. या घोषणेनंतर काही तासांनी राघव चड्ढा यांनीही सोमवारी पंजाबमधून राज्यसभा उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. (aap mla raghav chaddha in rajyasabha) तसेच आम आदमी पक्षाचे हरभजन सिंग, राघव चड्ढा, संदीप पाठक, अशोक कुमार मित्तल आणि … Read more