२०२२ मध्ये शेअर मार्केटमधून बक्कळ पैसा कमवायचा असेल तर हे १० शेअर तुमच्याकडे हवेतच

शेअर बाजारात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी चांगलीच तेजी पाहायला मिळाली. नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रात शेअर बाजाराने १२ वर्षांतील सर्वात मोठी तेजी गाठली. शेअर बाजारात सलग तीन दिवस तेजीची हॅटट्रिक पाहायला मिळाली. वर्षाच्या पहिल्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी १. ६० टक्क्यांपर्यंत वाढले. २०२२ मध्ये शेअर बाजाराची तेजी कायम राहण्याचा अंदाज बाजारातील तज्ज्ञ व्यक्त करत आहे. आयसीआयसीआय … Read more