Laxman Hake on Radhakrishna Vikhe Patil: विखे पाटलांचं संपूर्ण घराणं बिनबुडाचा लोटा, राधाकृष्ण विखे पाटील म्हणजे गोगलगाय आणि पोटात पाय, त्यांना मतदान करू नका; लक्ष्मण हाकेंचा जोरदार प्रहार
Laxman Hake on Radhakrishna Vikhe Patil: ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारे विधान केलं आहे. त्यांनी काँग्रेसचे (Congress) वरिष्ठ नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. हाके यांनी म्हटलं की, “विखे पाटलांचं संपूर्ण घराणं म्हणजे बिनबुडाचा लोटा … Read more