R Madhavan : साऊथच्या ‘या’ स्टार अभिनेत्याने सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी दिली लूकटेस्ट, पण अक्षयलाच लागला जॅकपॉट

Akshay Kumar

R Madhavan : नुकतीच “वेडात मराठे वीर दौडले सात” या मराठी चित्रपटाची घोषणा झाली आहे. महेश मांजरेकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. आता या चित्रपटाबद्दल एक नवीन माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता आर. माधवन याने या चित्रपटासाठी … Read more

Saif Ali Khan: ‘मुलाचं नाव राम नाही ठेवू शकत’, सैफ अली खानचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले, केली ‘ही’ मागणी

Saif Ali Khan (1)

Hrithik Roshan, Saif Ali Khan, Vikram Vedha/ हृतिक रोशन आणि सैफ अली खान स्टारर ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट रिलीज होण्यास आता अवघे तीन दिवस उरले आहेत, मात्र त्याआधीच बॉयकॉट गँग ट्विटरवर सक्रिय झाली आहे. गायत्री आणि पुष्करच्या दिग्दर्शनात बनलेल्या या सिनेमाचा पुन्हा एकदा सोशल मीडियावर निषेध सुरू झाला आहे. यामागचे एक मोठे कारण म्हणजे साऊथमधील … Read more

Hrithik Roshan: विक्रम वेधाच्या टीझरमध्ये ह्रतिक रोशनकडून झाली ‘ही’ मोठी चूक, आमिरलाही पडली होती महागात

Hrithik Roshan, R. Madhavan, Saif Ali Khan, Vijay Sethupathi/ विक्रम आणि वेताळची गोष्ट आपण सर्वांनी लहानपणापासून ऐकली आहे. विक्रम नावाचा एक पराक्रमी राजा कसा होता आणि तो जंगलातून जात असताना एक कपटी तांत्रिक त्याच्या पाठीवर बसला हे आपण ऐकत आलो आहोत. वेताळ त्याला सोडायला तयार नव्हता. प्रवासामध्ये वेताळ नेहमी विक्रमला सांगत असे की तो प्रथम … Read more

R Madhavan : आता आम्हाला आमचे चित्रपट.., आर माधवनने सांगितले लाल सिंग चड्ढा फ्लॉप होण्यामागचे कारण

R-Madhavan

R Madhavan : बॉलिवूड अभिनेता आमिर खान स्टारर ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट सतत वादात असतो. सोशल मीडियावर या चित्रपटावर बहिष्कार टाकला जात आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. त्यावर लोक सतत बहिष्कार टाकत आहेत. याचा संपूर्ण परिणाम चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर स्पष्टपणे दिसून येतो.(R Madhavan, Lal Singh Chadha flop reason, Aamir … Read more

..त्यामुळे शाहरूखने आर माधवनच्या चित्रपटात काम करण्यासाठी नाकारलं मानधन, वाचून हैराण व्हाल

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आर. माधवनचा बहुप्रतिक्षित ‘ राॅकेट्री : द नंबी इफेक्टस ‘ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात माधवन मुख्य भूमिका साकारणार असून दिग्दर्शन आणि लेखनही त्यानेच केले आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या भाषेतही हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. इस्त्रोचे माजी अध्यक्ष आणि राॅकेट सायंटिस्ट नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारित राॅकेट्री हा चित्रपट … Read more

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आर माधवनने केले पंतप्रधान मोदींचे कौतूक; म्हणाला, हा नवीन भारत…

७५ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेता आर माधवन भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसून आला. पण यावेळी तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. या फेस्टिव्हलमध्ये आर माधवनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतूक केले आहे. (r madhavan talk about narendra modi) आर माधवन म्हणाला की, जगाला आधी शंका होती की डिजिटायझेशन ही देशासाठी मोठी आपत्ती ठरेल, जिथे … Read more

ज्या मुलासाठी आर. माधवनने देश सोडला, तोच आता म्हणतोय, मला त्यांचा मुलगा म्हणून रहायचं नव्हतं..

R Madhvan

बॉलिवूड अभिनेता आर. माधवनचा (R. Madhavan) मुलगा वेदांत माधवनने मागील महिन्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव रोशन केले होते. कोपेनहेगनमध्ये पार पडलेल्या डॅनिश ओपन स्विमिंग स्पर्धेच्या दोन वेगवेगळ्या गटात त्याने रौप्य आणि सुवर्ण पदक जिंकत भारताला गौरव मिळवून दिले होते. वेदांतच्या या कामगिरीसाठी त्याच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला होता. पुरुषांच्या १५०० मीटर फ्रीस्टाईल या … Read more

आर माधवनच्या मुलाने यशाचे श्रेय दिले आई-वडिलांना; म्हणाला, त्यांनी माझ्यासाठी अनेक त्याग केले आहेत

R Madhvan

बॉलिवूड अभिनेता आर. माधवनचा (R. Madhavan) मुलगा वेदांत माधवनने मागील महिन्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव रोशन केले होते. कोपेनहेगनमध्ये पार पडलेल्या डॅनिश ओपन स्विमिंग स्पर्धेच्या दोन वेगवेगळ्या गटात त्याने रौप्य आणि सुवर्ण पदक जिंकत भारताला गौरव मिळवून दिले होते. वेदांतच्या या कामगिरीसाठी त्याच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला होता. पुरुषांच्या १५०० मीटर फ्रीस्टाईल या … Read more

मला आई-वडिलांच्या छायेत राहायचं नव्हतं पण.., आर माधवनच्या मुलाच्या वक्तव्याने उंचावल्या अनेकांच्या भुवया

R Madhavan

बॉलिवूड अभिनेता आर. माधवनचा (R. Madhavan) मुलगा वेदांत माधवनने मागील महिन्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव रोशन केले होते. कोपेनहेगनमध्ये पार पडलेल्या डॅनिश ओपन स्विमिंग स्पर्धेच्या दोन वेगवेगळ्या गटात त्याने रौप्य आणि सुवर्ण पदक जिंकत भारताला गौरव मिळवून दिले होते. वेदांतच्या या कामगिरीसाठी त्याच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला होता. पुरुषांच्या १५०० मीटर फ्रीस्टाईल या … Read more

आधी रौप्य आता जिंकले थेट गोल्ड मेडल; आर माधवनच्या मुलाने केला मोठा विक्रम

R. Madhavan

बॉलिवूड अभिनेता आर माधवनचा (R. Madhavan) मुलगा वेदांतने नुकतीच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव रोशन केले होते. त्याने डॅनिश ओपन स्विमिंग स्पर्धेत शनिवारी रौप्य पदक जिंकत भारताला गौरव मिळवून दिले होते. वेदांतच्या या कामगिरीसाठी त्याच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. त्यानंतर आता वेदांतने आणखी एक विक्रम करत पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली आहे. … Read more