Donald Trump : रशियाचा युक्रेनवर गेल्या ३ वर्षातील सर्वात मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, मला कळत नाही पुतीनना झालंय तरी काय
Donald Trump : शनिवारी रात्री रशियाने युक्रेनवर गेल्या तीन वर्षांतील सर्वात मोठा आणि भयावह हवाई हल्ला केला. यामध्ये राजधानी कीववर तब्बल 367 हवाई हत्यारांनी हल्ला करण्यात आला. यामध्ये 9 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, 60 क्रूझ क्षेपणास्त्रे आणि 298 आत्मघातकी ड्रोनचा समावेश होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे … Read more