‘माझ्या चाहत्यांना वाईट सवय लागावी असं मला वाटत नाही’, अल्लू अर्जुनने नाकारली तंबाखूची ऍड
विमल इलायचीच्या जाहिरातीमुळे अक्षय कुमारला ट्रोल केले जात आहे. पण अल्लू अर्जुनने या सगळ्या प्रकरणाची चर्चा असताना चाहत्यांचे मन जिंकले आहे. अल्लू अर्जुनने तंबाखू ब्रँडची ऑफर नाकारल्याचे वृत्त आहे. अल्लू अर्जुनला तंबाखू कंपनीने करोडो रुपयांची ऑफर दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्याने ही ऑफर स्वीकारली नाही कारण त्याला त्याच्या चाहत्यांना काही चुकीची सवय लावायची नाही. … Read more