मोठी बातमी! अभिनेता पुष्कर जोगच्या आईवर गुन्हा दाखल, शिक्षण क्षेत्रात केला कोट्यावधींचा घोटाळा

मराठी चित्रपटसृष्टीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेता पुष्कर जोगची (pushkar jog) आई तसेच जोग एज्युकेशन ट्रस्टच्या (jog education trust) संचालिका सुरेखा जोग (surekha jog) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बंड गार्डन पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती मिळाली आहे. त्यांनी कोट्यावधी रुपयांची शासनाची फसवणूक केली आहे. जोग … Read more

‘थंडी, पाऊस आणि रक्ताच्या धारांमधून आमची..’, विराजस कुलकर्णीची पोस्ट चर्चेत

virajas kulkarni

‘माझा होशील ना’ या मालिकेत आदित्य ही भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni). मालिकेतील आपल्या अभिनयाद्वारे विराजसने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. तर अभिनयानंतर आता विराजस दिग्दर्शन क्षेत्राकडे वळाला आहे. विराजसने एका मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून नुकतीच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झालं आहे. यासंदर्भात विराजसने एक पोस्ट शेअर करत माहिती दिली … Read more

प्रत्येक रहस्य कधी ना कधीतरी उलगडतंच…! ‘व्हिक्टोरिया’ चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक आऊट

Marathi Movie Victoria

मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लवकरच एका नव्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘व्हिक्टोरिया’ (Marathi Movie Victoria )असे या चित्रपटाचे नाव असून नुकतीच चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. सोनाली कुलकर्णीने इन्स्टाग्राम हँडलवर तिच्यासोबत ‘व्हिक्टोरिया’ चित्रपटातील इतर कलाकारांचाही फर्स्ट लूक … Read more