pune : दुकान बंद करणार नाही, जे करायचं ते करा; बंदला विरोध करत पुणेकर महीलेना कार्यकर्त्यांनाच झापले..

punekar women

pune women angry on workers  | छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्ये केले होते. त्यामुळे राज्यात संतापाची लाट पसरली आहे. अशात पुणे बंदची हाक देण्यात आली होती. काल वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मुक मोर्चा काढण्यात आला होता. पुण्यातील डेक्कन परिसरात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून सुरुवात करण्यात आली होती. या … Read more

पुणेकरांनो! स्वारगेट हे नाव कसं पडलं माहिती आहे का? जाणून घ्या यामागची भन्नाट स्टोरी

खुप कमी लोकांना माहिती आहे की पुण्याचे (pune) जुने नाव हे पुनवडी (punwadi) ऊर्फ पुर्वणी होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या (chatrapati shivaji maharaj) आधीच्या काळापासून लोकांना पुणे शहर माहिती होते. एवढंच काय पुणे हे भारतातील सातवे सर्वात मोठे शहर आहे हे ही बऱ्याच पुणेकरांना माहिती नसेल. आज आम्ही पुण्याबद्दल तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्हाला … Read more

पर्यटकांनी मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारला, मग मधमाश्यांनीही दाखवला इंगा; २५० लोकांना घेतला चावा

पुणे | कोरोन व्हायरसचा प्रभाव काही प्रमाणात कमी झाल्याने लॉकडाऊन उठवण्यात आला. लॉकडाऊननंतर खूप दिवसांनी सरकारने पर्यटनस्थळे पुन्हा पूर्वी प्रमाणे सुरु करण्यास मुभा दिली आहे. त्यामुळे आता प्रत्येक पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होतांना दिसत आहे. लहानापासून ते मोठ्यांपर्यंत आता प्रत्येक जन घराबाहेर पडून मोकळा श्वास घेत आहे. तसेच पर्यटनाची मजा लुटत आहेत. तसेच, पर्यटनाच्या … Read more

पुणेरी बायकोची डोकॅलिटी; आंबट शौकीन असणाऱ्या पतीला ‘ही’ भन्नाट ट्रिक वापरुन रंगेहाथ पकडलं

लग्नानंतर अनेक लोकांचे हे विवाहबाह्य संबंध असतात. त्यामुळे अनेकदा काही गोष्टींमुळे पती-पत्नीला एकमेकांवर संशय येतो. काही वेळा तर आपला साथीदार दिवसभर आपल्या पाठीमागे काय करतो हे जाणून घेण्यासाठी ते एजंटही लावतात. पण आता पुण्यातून एक विचित्रच प्रकार समोर आला आहे. (punekar wife caught husband with girlfriend ) पुण्यातील एका महिलेने आपल्या नवऱ्याचं बाहेरचं बिंग फोडलं … Read more