ईडीचा राजीनामा देऊन उत्तरप्रदेशच्या निवडणूकीत उतरलेल्या अधिकाऱ्याचं काय झालं? वाचा..

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची मतमोजणी पार पडली असून पंजाब वगळता चार राज्यांमध्ये भाजपा सत्तेत आले आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने एक हाती सत्ता मिळविल्यामुळे समाजवादी पक्ष तोंडावर पडला आहे. उत्तर प्रदेशमध्ये लखनऊच्या जागेसाठी भाजप नेते राजेश्वर सिंह समाजवादी पक्षाचे अभिषेक मिश्रा यांच्याविरोधात उभे राहिले होते. राजेश्वर सिंह यांचा … Read more

६० वर्षांच्या पुरूषाने १० राज्यांमधील २७ उच्चपदस्थ महिलांसोबत केले लग्न, पोलिसही झाले अवाक

odisaa-bibhu

ओडिशामधील(Odisaa) भुवनेश्वरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ६० वर्षीय व्यक्तीने तब्बल १० राज्यांमधील २७ महिलांसोबत लग्न(Marriage) केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे. या व्यक्तीने पीडित महिलांची पैशांची देखील फसवणूक केली आहे.(odisaa frau man bibhu praksh svain) या आरोपीचे नाव बिभू प्रकाश स्वैन असे आहे. … Read more

कौतुकास्पद! पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापिकेची जेएनयूच्या कुलगुरूपदी निवड, ठरली पहिली महिला कुलगुरू

pune-university-professor-.

सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या(Pune University) प्राध्यापिका शांतीश्री धुलीपुडी पंडित( Shantishri Dhulipudi Pandit) यांची जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या( Education Ministry) अधिकाऱ्यांनी या संदर्भात आज माहिती दिली आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या इतिहासात या घटनेची नोंद होणार आहे.(Pune university professor shantishri selected as jnu vice chancellor) शिक्षण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या … Read more

माझ्यासोबत सेक्स करा आणि मार्क्स मिळवा, प्राध्यापकाची खुली ऑफर ; पोलीसांनी ठोकल्या बेड्या

आफ्रिकेन देश मोरोक्को येथील एका प्रतिष्ठित विद्यापीठातील एका प्राध्यापकाला सेक्सच्या बदल्यात मुलींना चांगले ग्रेड दिल्याबद्दल दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बुधवारी न्यायालयाने आरोपी प्राध्यापकाला असभ्य वर्तन, लैंगिक शोषण आणि विद्यार्थिनींवरील हिंसाचारासाठी दोषी ठरवले आहे. न्यायालायने दिलेल्या अहवालानुसार, हे प्रकरण मोरोक्कन शहरातील सेटात येथील हसन आय विद्यापीठाशी संबंधित आहे. या विद्यापीठातील विधी व अर्थशास्त्र … Read more