लतादीदींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा खुलासा, शेवटच्या क्षणातही आनंदी होत्या लता मंगेशकर

स्वर कोकिळा लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात(Breach Candy Hospital) निधन झाले. लता मंगेशकर यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण देश दु:खी झाला आहे. लताजींच्या चाहत्यांना हे मान्य करणं अजूनही अवघड आहे. दरम्यान, आता अखेरच्या क्षणी लतादीदींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी स्वरा नाइटिंगेलच्या शेवटच्या क्षणांबद्दल सांगितले.(lata-mangeshkar-was-happy-even-at-the-last-moment) लताजींवर उपचार करणाऱ्या प्रीतित समदानी यांनी सांगितले की, शेवटच्या … Read more