…तर भारत पाकिस्तानचे तीन तुकडे करुन टाकेल; इम्रान खान यांचे धक्कादायक विधान

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताविरोधात रान पेटवण्यास पुन्हा सुरुवात केल्याचे दिसते. ते भारताविरोधात सतत भडकाऊ विधानं करत असतातच मात्र आता सत्ता गेलेले इम्रान खान अधिक धारदार बोलू लागले आहेत. भारत पाकिस्तानचे ३ तुकडे करेल, असे गंभीर विधान त्यांनी केले आहे. ज्यामुळे ते जगात चर्चेचा विषय बनलेत. (pakistan, india, imran khan, prime minister, military) … Read more

पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा सौदी अरेबियात अपमान, मशिदीच घुसताच लोकं म्हणाले, ‘चोर-चोर’

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ(Shahbaaj Sharif) हे त्यांच्या पहिल्या तीन दिवसीय परदेश दौऱ्यानिमित्त सौदी अरेबियात दाखल झाले आहेत. आपण या ठिकाणी त्यांचे स्वागत अत्यंत विचित्र पद्धतीने करण्यात आले. सौदी अरेबिया दौऱ्यात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मदिना येथील मस्जिद-ए-नवाबीला भेट दिली.(pakistan prime minister insulted in saudi arebia) यावेळी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याविरोधात ‘चोर-चोर’च्या घोषणा देण्यात … Read more

श्रीलंकेच्या पंतप्रधानांच्या सुनेनं कुटुंबियांसोबत सोडला देश, श्रीलंका आता वाऱ्यावर, लोकं संतापले

rajpakshe family

सध्या श्रीलंकेला मोठा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. श्रीलंकेमध्ये सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे श्रीलंकेमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच श्रीलंकन(Shrilankan) मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांनी देखील आपापल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.(shrilankan prime minister rajpakshe daughter in law escape from country) राजपक्षे … Read more

भारताला कसाबचा पत्ता कसा मिळाला? इतक्या वर्षांनी पाकिस्तानच्या मंत्र्याने उलगडले रहस्य

सध्या पाकिस्तानमध्ये राजकीय संकट निर्माण झालं आहे. इम्रान खान यांना कोणत्याही क्षणी पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावं लागू शकतं. यादरम्यान इम्रान खान यांच्या सरकारमधील गृहमंत्री शेख रशीद अहमद(Shekh Rashid Ahamad) यांनी एक मोठा खुलासा केला आहे. 26/11 मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल आमीर कसाबचा उल्लेख करत गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर … Read more

इम्रान खान यांना पंतप्रधान पदावरून व्हावे लागणार पायउतार, ‘हा’ नेता होणार पाकिस्तानचा पुढचा पंतप्रधान

पाकिस्तानमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांची खुर्ची जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. राजकीय अटकळांच्या दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ (Nawaz Sharif) यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझने पंतप्रधानपदाच्या नव्या उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे.(this leader will be the next Prime Minister of Pakistan ) नवाझ शरीफ यांची … Read more

संजय दत्त आणि परवेझ मुशर्रफ यांच्या भेटीवरून भारतीय चाहते संतापले; म्हणाले, ‘संजयला दाऊद…’

Sanjay-Dutt

सध्या बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा(Sanjay Dutt) एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो दुबईमधला असल्याचे सांगण्यात येत आहे. या फोटोमध्ये बॉलिवूड अभिनेता संजय दत्त पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांच्याशी संवाद साधताना दिसत आहे. या फोटोवरून अभिनेता संजय दत्तला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.(sanjay dutt and parvez mushraf meeting in dubai) मिळालेल्या … Read more

मेट्रोच्या भोसरी स्टेशनचे नाव बदलण्याची पुणेकरांची मागणी; जाणून घ्या यामागचे हैराण करणारे कारण

पुणे| गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील महामेट्रोचे काम चालू होते. पुणेकरांचा वेळ आणि पैसा दोन्ही या महामेट्रोच्या येण्याने वाचणार होता. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पुणेकर महामेट्रोच्या आगमनाची वाट बघत होते. आणि तो दिवस शेवटी आलाच. ६ मार्च २०२२ रोजी पुण्यातील महामेट्रोची सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामेट्रोचे उदघाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी … Read more

‘देशभक्तीचं भूत चढलं असेल तर सीमेवर जाऊन लढ’, पठाणचा टीझर पाहिल्यानंतर अभिनेता शाहरूखवर संतापला

कमाल आर खानने कोणत्याही चित्रपटाचे रिव्ह्यू न करणे अशक्य आहे. अलीकडेच त्याने शाहरुख खानच्या(Shah Rukh Khan) ‘पठाण’ या चित्रपटाचे वर्णन डब्बा असे केले आहे. यासोबतच त्याने किंग खानबद्दलही मोठी गोष्ट बोलून दाखवली आहे. केआरकेने ट्विटरवर पठाण चित्रपटाचा अंदाज लावला. तो म्हणतो की हा चित्रपट फ्लॉप ठरणार आहे.(actor-shah-rukh-gets-angry-after-watching-pathans-teaser) केआरकेने लिहिले की, “पठाण(Pathan) नक्कीच मोठी आपत्ती ठरणार … Read more

भारताचा तो पंतप्रधान जो पाकिस्तानच्या पंतप्रधानांना तोंडावर म्हणाला होता, ‘तुम्ही खुप बदमाशी करता’

चंद्रशेखर हे युवा तुर्क म्हणून प्रसिद्ध होते. गुबगुबीत तोंड, वाढलेली दाढी, कुर्ता आणि यूपीचा ‘बाबू साहेब’ अशा हानक चंद्रशेखरची यांची व्याख्या या शब्दांत झाली. चंद्रशेखर यांचा हा रुबाब पंतप्रधान असतानाही दिसत होता. ते जास्त काळ पंतप्रधान राहिले नाहीत, पण त्यांचे व्यक्तिमत्त्व असे होते की पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफही त्यांचे कौतुक करताना थकले नाहीत.(The Prime Minister … Read more

चीनमध्ये बनवला आहे स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी, 1600 तुकडे करून आणला भारतात, किंमत वाचून अवाक व्हाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तेलंगणातील हैदराबाद येथे स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीचे उद्घाटन केले. जगद्गुरू श्री रामानुजाचार्य यांच्या या भव्य पुतळ्याद्वारे भारत मानवी ऊर्जा आणि प्रेरणांना मूर्त रूप देत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. रामानुजाचार्यजींची ही मूर्ती त्यांच्या ज्ञानाचे, अलिप्ततेचे आणि आदर्शांचे प्रतीक आहे.(made-in-chinaa-statue-of-equality-1600-pieces-brought-to-india) या पुतळ्याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट आहे, जी फार कमी लोकांना माहिती आहे की ही … Read more