Gold Silver Price : सोन्या-चांदीचे भाव गगनाला; वर्षभरात चांदीत तब्बल 70 हजारांची उसळी, सोन्याच्या दरात मोठी वाढ

Gold Silver Price : जागतिक बाजारपेठेतील सततची अस्थिरता, रशिया (Russia) – युक्रेन (Ukraine) युद्ध आणि जिओ-पोलिटिकल तणावामुळे मौल्यवान धातूंच्या किंमतींमध्ये मोठी चढउतार दिसत आहेत. गेल्या एका वर्षात चांदीच्या दरात तब्बल ७० हजार रुपयांची प्रति किलो वाढ झाली असून, सध्या खामगाव (Khamgaon) येथील बाजारपेठेत एक किलो चांदीसाठी १ लाख ५५ हजार ५०० रुपये इतका दर आहे. … Read more

Milk : सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक फटका; अमुल, मदर डेअरीने दुधाच्या किंमती वाढवल्या

Amul Milk

Milk : पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढत्या भावामुळे त्रस्त नागरिकांना आणखी एक धक्का बसला आहे. पुन्हा एकदा अमूल दुधाची किंमत वाढली आहे. लिटरमागे २ रुपयांनी ही वाढ करण्यात आली असून उद्यापासून हे नवे दर लागू होणार आहेत. मुंबई, अहमदाबाद, गुजरात, दिल्ली, एनसीआर आणि पश्चिम बंगाल याठिकाणी हे नवीन दर लागू होणार असल्याची माहिती अमूल कंपनीने दिली … Read more

छ्प्परफ़ाड रिटर्न! अदानीच्या ‘या’ शेअरने केले गुंतवणूकदारांना मालामाल, १ लाखाचे झाले ३७ कोटी

adani group

सध्या रशिया-युक्रेन वादामुळे शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागले आहे. सध्या शेअर बाजारात महत्वाच्या कंपनीच्या समभागांमध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. यामुळे या समभागांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठा तोटा झाला आहे.(Adani’s ‘this’ stock has done well for investors) पण शेअर बाजारात नेहमीच असे काही शेअर्स असतात, जे … Read more

दूध देणे बंद केल्यानंतर गायींना बेवारस सोडले, तर दाखल होणार गुन्हा; सरकारचा मोठा निर्णय

उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने भटक्या जनावरांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. गायींनी दूध देणे बंद केल्यानंतर त्यांना रस्त्यावर सोडणाऱ्या शेतकऱ्यांवर आता गुन्हा दाखल केला जाणार आहे. योगी सरकारने (Yogi Government) यासंदर्भात आदेश दिले आहेत. दुभत्या गायींनी दूध देणे बंद केल्यानंतर त्यांना बेवारस सोडल्यास क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती योगी सरकारने दिली … Read more

पांड्याची हवा! गुजरात टायटन्सने पदार्पणातच कमावले कोट्यवधी, पहा कोणाला कोणतं बक्षीस मिळालं

आयपीएल २०२२ चे विजेतेपद गुजरात टायटन्स संघाने पटकावले आहे. काल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स संघांमध्ये आयपीएलचा अंतिम सामना झाला. या सामन्यात गुजरात टायटन्सने(Gujrat Titans) राजस्थान रॉयल्सवर ७ गडी राखून एकतर्फी विजय मिळवला आहे. गुजरात टायटन्सने पहिल्याच सत्रात आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.(Gujarat Titans earns crores in IPL debut) आयपीएल २०२२ चा … Read more

“आम्ही ६० वर्षांत केलं तेच विकून तुम्ही सरकार चालवताय”; सुप्रिया सुळेंनी मोदींना सुनावले

सध्या देशात घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत. तसेच महागाई देखील वाढली आहे. यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. काल परभणीमध्ये बालविवाह प्रतिबंध जागृती अभियान महिला परिषद आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.(NCP Supriya Sule criticize PM Narendra Modi) या मेळाव्याला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे देखील … Read more

मोदींचा मास्टरस्ट्रोक! पेट्रोल साडेनऊ तर डिझेल सात रूपयांनी स्वस्त होणार; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. यामुळे देशातील प्रत्येक नागरिक त्रस्त झाला आहे. अशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा सामना करणाऱ्या देशातील नागरिकांना केंद्र सरकारने शनिवारी मोठा दिलासा दिला आहे.  (modi government reduce petrol diesel price) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. आम्ही पेट्रोलवरील … Read more

सोने-चांदीचा भाव गडगडला, दोन दिवसांत चांदी १७०० रुपयांनी झाली स्वस्त, तर सोने…

युक्रेन-रशिया युद्ध आणि कोरोनाची चौथी लाट याचे परीणाम आता कमॉडिटी बाजारावर दिसून येत आहे. सोमवारी महिनाभराच्या उच्चांकी स्तरावर गेलेल्या सोन्याचे भाव खाली उतरताना दिसून येत आहे. सलग दोन सत्रात सोन्याचा भाव कमी होताना दिसून येत आहे. (gold silver price down) दोन दिवसांपासून सोन्याचा भाव ८६० रुपयांनी कमी झाला आहे. तर चांदी १७०० रुपयांनी स्वस्त झाला … Read more

गॅस सिलींडरचा पुन्हा भडका! तब्बल एवढ्या रुपयांनी वाढले भाव, सामान्यांच्या खिशावर ताण

gas cyilender

गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी सिलेंडच्या किंमतीत देखील वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा सिलेंडरच्या किंमतीत तब्बल २५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी(Oil Company) व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत ही वाढ केली आहे.(gas cyilender price rise with 250 rupess) या दरवाढीमुळे व्यावसायिक गॅस सिलेंडर … Read more

गडकरींनी लाँच केली देशातील पहिली हायड्रोजन कार, एकदा टाकी फुल केल्यास चालणार ६५० किमी

Hydrogen-Car.j

आता भारतातील रस्त्यांवर ग्रीन हायड्रोजन कार पाहायला मिळणार आहेत. देशातील पहिली ग्रीन हायड्रोजन कार लाँच करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांच्या हस्ते बुधवारी त्याचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी नितीन गडकरी यांच्यासोबत केंद्रीय मंत्री हरदीप सिंह, महेंद्रनाथ पुरी आणि आरके सिंह देखील उपस्थित होते.(first hydrogen car launched by nitin gadkari) मिळालेल्या माहितीनुसार, … Read more