कुणीतरी पुण्याचा रंग बदलण्याचा प्रयत्न करतंय!! दिग्दर्शक प्रवीण तरडे असं का म्हणाले?

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. देखील भाषण केलं. ‘कुणीतरी पुण्याचा रंग बदलण्याचा प्रयत्न करतंय, असा मोठा दावा प्रवीण तरडे यांनी केला आहे. त्यांनी पुण्यात प्रचारादरम्यान हे वक्तव्य केले आहे. त्यांचा राग कोणावर होता, याबाबत आता अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. यावेळी प्रवीण तरडे … Read more

.’ …त्यामुळे मी सलमान खानला मुळशी पॅटर्नच्या रिमेकमध्ये घेतलं नसतं ; प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

मध्यंतरीच्या काळात प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ हा सिनेमा चांगलाच गाजला. अजूनही यातील डायलॉग चाहत्यांच्या चर्चेत येत असतात. प्रवीण तरडे यांच्या या सिनेमाची भुरळ बॉलिवूडलाही पडली. त्यामुळेच या सिनेमाचा महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘अंतिम’ नावाचा रिमेकही तयार करण्यात आला. मात्र, प्रवीण तरडे यांनी मुळशीचा जो रिमेक करण्यात आला त्याबाबत एक विधान केले. म्हणाले, मी जर हा … Read more

सरसेनापती हंबीरराव रिलीज झाल्यानंतर राज ठाकरे तब्बल दोन तास.., प्रविण तरडेंनी सांगितला किस्सा

स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘सरसेनापती हंबीरराव’ हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने घवघवीत यश मिळवले आहे. या चित्रपटाने तिकीट बारीवर तीनच दिवसात तब्बल ८.७१ कोटींची विक्रमी कमाई केली आहे. (prvin tarde and raj thakre meeting ) प्रेक्षकांची आणि … Read more

आता आपण फक्त दिवस मोजायचे..; प्रवीण तरडेंचा ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Sarsenapati Hambirrao

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘सरसेनापती हंबीरराव’ (Sarsenapati Hambirrao) हा चित्रपट दीर्घकाळापासून चर्चेत आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. तर प्रेक्षकांची ही उत्सुकता कायम ठेवत नुकतीच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली आहे. त्यानुसार लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रवीण तरडे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर चित्रपटासंबंधित एक पोस्टर शेअर केला आहे. … Read more

VIDEO: प्रविण तरडेंचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ‘मुळशी पॅटर्न’ स्टाईलने सल्ला, म्हणाले..

Pravin-Tarade.

‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचे दिग्दर्शक(Director) आणि अभिनेते प्रविण तरडे(Pravin Tarade) यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रविण तरडे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ‘शेती राखायची असती आणि राखलेली शेती कसायची पण असती’ असा सल्ला दिला आहे. दिग्दर्शक प्रविण तरडे स्वतः च्या शेतात गेले होते. त्यावेळी त्यांचे वडील शेतामध्ये काम करत होते.(video-actor pravin tarde give advice … Read more