Pratap Sarnaik Buy First Tesla Car : प्रताप सरनाईकांनी घेतली भारतातील पहिली टेस्ला कार, नातवासाठी खास गिफ्ट

Pratap Sarnaik Buy First Tesla Car:  मुंबई (Mumbai) मध्ये 15 जुलै रोजी टेस्ला (Tesla Car) कंपनीने आपल्या शोरूमचं दिमाखदार लाँचिंग केलं. या उद्घाटनानंतर आजपासून (5 सप्टेंबर) टेस्लाच्या गाड्या ग्राहकांना वितरित केल्या जात आहेत. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik Minister) यांनी देशातील पहिली टेस्ला कार खरेदी करून इतिहास रचला. प्रताप सरनाईक यांनी यापूर्वीच ठरवलं … Read more

MNS Mira Bhayandar Morcha: रात्रीच्या अंधारात मनसे कार्यकर्त्यांच्या घरी पोलिसांची पथकं, सरकारच्या भूमिकेवर प्रताप सरनाईकांचा संताप, म्हणाले, देवेंद्र फडणवीस…

MNS Mira Bhayandar Morcha: मीरा-भाईंदर (Mira-Bhayandar) भागात मराठी अस्मिता आणि मराठी भाषा या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या वतीने मोठ्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. बालाजी हॉटेलपासून मीरारोड रेल्वे स्टेशनपर्यंत हा मोर्चा निघणार होता. मात्र याआधीच पोलिसांनी या आंदोलनाला आळा घालण्याच्या प्रयत्नांत अनेक कार्यकर्त्यांना अटक केली. काल मध्यरात्री साधारण … Read more

Pratap Sarnaik : ‘५० खोके’च्या घोषणा ऐकताच पाय थरथरले, मराठी मोर्चात एकनाथ शिंदे गटाचा नेता आल्या पावली माघारी परतला

Pratap Sarnaik  : मीरा भाईंदर (Mira Bhayandar) येथे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena), शिवसेना (ठाकरे गट) (Shiv Sena – Thackeray Group) आणि मराठी एकीकरण समिती (Marathi Ekikaran Samiti) यांच्या वतीने नियोजित मोर्चाला सुरुवातीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र आंदोलकांच्या दबावानंतर अखेर परवानगी मिळाली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना … Read more

pratap sarnaik : तुळजा भवानी मातेच्या चरणी प्रताप सरनाईकांनी ७५ तोळे सोने केले अर्पण; म्हणाले, मी हे सोने…

pratap sarnaik

pratap sarnaik donate 37 lakhs gold in tulja bhavani temle  | शिंदे गटातील आमदार नेहमीच वेगवेगळ्या कारणांवरुन चर्चेत येत आहे. कोणी नाराजीवरुन चर्चेत आहे. तर कोणी त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहे. पण शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. प्रताप सरनाईक यांनी तुळजाभवानी देवीच्या मंंदिरात तब्बल ३७ लाख ५० हजार रुपये … Read more

Andheri election : भाजपवर दबाव वाढला! शिंदे गटातील ‘या’ बड्या नेत्याची अंधेरी निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी

अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी आता भाजपवर दबाव वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. आधी राज ठाकरे , नंतर शरद पवार आणि आता शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपकडे मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील राज ठाकरेंच्या भूमिकेची री ओढली आहे. प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदे … Read more

eknath shinde : शिंदे गटातील वाद टोकाला; एकनाथ शिंदेंकडून प्रताप सरनाईकांवर दबाव; वाचा नेमकं काय घडलं?

pratap sarnaik

eknath shinde : शिंदे गटाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येतं आहे. शिंदे गटात वादाची ठिंगणी पडली असल्याचं बोललं जातं आहे. खरं तर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या गटातून बाजूला निघालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे जोमाने कामाला लागले आहेत. मात्र दुसरीकडे शिंदे गटातुन एक वेगळीच बातमी समोर … Read more

Shinde Group : शिंदे गटात जाताच प्रताप सरनाईकांना ईडीचा मोठा दिलासा; लवकरच केसही बंद होणार?

Pratap Sarnaik

Shinde Group : टॉप्स ग्रुप सर्व्हिसेस अँड सोल्युशन्स प्रकरणात शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत त्यांची चौकशीही करण्यात आली होती. मात्र, आता त्यांना या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला असल्याचे बोलले जात आहे. एमएमआरडीएला सुरक्षा रक्षक पुरवण्याचे काम २०१४ मध्ये टॉप्स ग्रुप कंपनीला मिळाले होते. मात्र, भ्रष्टाचार करून … Read more

ईडी-आयकरपासून वाचण्यासाठी शिवसेना आमदार-खासदार शिंदेंच्या गटात, धक्कादायक माहिती आली समोर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाराज असलेले शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४६ आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली आहे. या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच शिंदे गटासोबत जाणाऱ्या आमदारांची संख्याही वाढताना दिसून येत आहे. (mla support shinde because of ed) अशात ज्या आमदारांवर आणि मंत्र्यांवर ईडी, सीबीआयने आयकर विभागाने कारवाई केली होती, … Read more

सोमय्यांच्या ‘डर्टी डझन’ यादीतील ‘हे’ दोन आमदार आता भाजपला चालणार का?

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात(Maharashtra) राजकीय संकट निर्माण झाले आहे. या घटनांमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.(Will these two MLAs from Somaiya’s ‘Dirty … Read more