रोहित यशस्वी कर्णधार ठरण्यामागे आहे ‘या’ क्रिकेटपटूचा हात; माजी क्रिकेटपटूचा मोठा गौप्यस्फोट
भारताचा नवीन कर्णधार रोहित शर्मा हा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. कारण रोहित कर्णधार झाल्यापासून भारतीय संघाने एकही सामना हरलेला नाही, मग तो टी २० असो वा वनडे. त्याने प्रत्येक मालिकेत विजय मिळवला आहे. यामुळे तो रेकॉर्डही बनवत आहे. (pragyan ojha on rohit sharma captaincy) रोहित शर्मा घरच्या भूमीवर सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा कर्णधार ठरला … Read more