नुपूर ठाकूर यांच्या समर्थनार्थ उतरल्या प्रज्ञा ठाकूर; म्हणाल्या, खरं बोलणं बंड असेल तर आम्हीही..

भोपाळच्या खासदार प्रज्ञा ठाकूर(Pragya Thakur) या पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. यावेळी प्रज्ञा ठाकूर यांनी भाजपमधून निलंबित नूपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ वक्तव्य केलं आहे. खरे बोलणे म्हणजे बंड, मग समजून घ्या आम्हीही बंडखोर आहोत, असे खासदार म्हणाले.(pragya-thakur-came-out-in-support-of-nupur-thakur-said-to-be-honest-if-there-is-a-rebellion) खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी गुरुवारी रात्री ट्विट केले की, खरे बोलणे म्हणजे बंडखोरी असेल तर समजून … Read more