प्रशासनाने हेलिकॉप्टरची व्यवस्था करावी तरच मतदान करू, ग्रामस्थांच्या मागणीने उडाली खळबळ

मध्य प्रदेशमध्ये पंचायत-शहरी संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीदरम्यान रीवा जिल्ह्यातून एक विचित्र बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील गंगेव जिल्हा हद्दीतील १४ ग्रामपंचायतींचे ग्रामस्थ सध्या रस्त्यांच्या समस्येने हैराण झाले आहेत. याबाबत त्यांनी आंदोलनेही केली, मात्र सरकारच्या बाजूने काहीही झाले नाही. याप्रकरणी त्यांनी आता राज्य निवडणूक आयोगाला सांगितले आहे की, गावातील रस्त्याचा प्रश्न सुटला नाही तर मतदान करणार नाही.(Polling, … Read more

योगी आदित्यनाथांचा जलवा; तब्बल ४५ वर्षांनंतर पहिल्यांदाच केला ‘हा’ विक्रम

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी गोरखपूर शहरी मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. यावेळी 53.30% लोकांनी मतदान केले. 45 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे. मागील वेळेच्या म्हणजेच 2017 च्या तुलनेत यावेळी 2.32% ने वाढ झाली आहे. 2017 मध्ये येथील 50.98% लोकांनी मतदान केले होते.(This is the first record set by Yogi Adityanath … Read more

मतांची चोरी! ईव्हीएम मशीन चोरणाऱ्या गाड्या वाराणसीमध्ये पकडल्या; दोन गाड्या मात्र फरार

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन “उत्तर प्रदेशमध्ये ईव्हीएम मशीनचीच चोरी” झाल्याचा दावा समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केला आहे. वाराणसीला ईव्हीएम घेऊन जात असताना आज एक ट्रक पकडला आहे. यावेळी दोघेजण ट्रक घेऊन पळून गेले आहेत. अशी माहिती अखिलेश यादव यांनी केली आहे. पत्रकार परिषद घेऊन अखिलेश यादवांनी … Read more

एकाच पक्षाच्या बाजूने मतदान करण्यासाठी दबाव आणत होता ठाणेदार, एसपींनी ‘अशी’ घडवली अद्दल

सहाव्या टप्प्यातील मतदानात सिद्धार्थनगरच्या शिवनगर डिडई पोलीस ठाण्याच्या एसएचओवर एका पक्षाच्या बाजूने मतदान करायला लावल्याचा आरोप आहे. कडक कारवाई करत एसपींनी मतदान संपेपर्यंत पोलिस ठाण्याच्या बाहेर न पडण्याचे आदेश दिले. या गोष्टीमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.(Thanedar was pressuring to vote for the same party) सिद्धार्थनगर शिवनगर दिडई पोलीस ठाण्याचे एसएचओ अभिमन्यू सिंग यांची तक्रार आयोगापर्यंत … Read more