PFI : राज्यात पीएफआय कार्यकर्त्यांना दिलं जात होतं दहशतवादी प्रशिक्षण? एटीएसचा धक्कादायक खुलासा

PFI

PFI : राज्यात पीएफआयबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मराठवाड्यात पीएफआय कार्यकर्त्यांकडून शारीरिक प्रशिक्षणाच्या नावाखाली दहशतवादाचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारकडून पीएफआयवर पाच वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. त्यांनतर आता ही खळबळजनक माहिती समोर आली आहे. पीएफआय म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचा दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा … Read more

PFI : PFI नंतर ‘या’ इस्लामिक संघटनेवरही बंदी घालणार, शिंदे-फडणवीस सरकार घेणार मोठा निर्णय

Eknath Shinde Devendra Fadanvis

PFI : केंद्र सरकारने पीएफआय म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर पाच वर्षांची बंदी घातली आहे. या संघटनेचा दहशतवादी संघटनांशी संबध असल्याच्या संशयावरून देशात विविध ठिकाणी या संघटनेच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले होते. त्यानंतर सरकारने या संघटनेवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांमध्ये पीएफआय संघटनेच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले होते. यामध्ये देशभरातून … Read more

Eknath Shinde : “पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या लोकांना…” PFI वरील बंदीनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान!

Eknath Shinde

Eknath Shinde : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात १० जिल्ह्यांमध्ये पीएफआयच्या कार्यालयावर एनआयएने छापे टाकले होते. त्यानंतर आता देशात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवर बंदी आणण्यात आली आहे. या प्रकरणावर अनेक नेते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. यातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी पीएफआय या संघटनेवरील बंदीविषयी बोलताना ते म्हणाले की, … Read more

PFI : २०४७ पर्यंत भारताला मुस्लीम राष्ट्र बनवण्याचा PFI चा प्लॅन; माजी पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

PFI

PFI : नुकतीच पीएफआय म्हणजेच पॉप्युलर प्रिंट ऑफ इंडिया यासंबधी एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पीएफआयच्या कार्यालयांवर छापे पडले असल्याची ही बातमी आहे. पीएफआयबद्दल एक खळबळजनक माहितीही समोर आली आहे. निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी ही माहिती दिली आहे. भारतात हिंसाचार पसरवून २०४७ पर्यंत एक मुस्लिम राष्ट्र निर्माण करण्याचा पीएफआयचा … Read more

भारताला २०४७ पर्यंत मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा होता इरादा; बिहारमधून २ दहशतवाद्यांना अटक

बिहारची राजधानी पाटणामधून पोलिसांनी देशविरोधी, विघातक कारवाया करणाऱ्या २ जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मार्शल आर्ट ट्रेनिंग सेंटरच्या नावाखाली देशविरोधी दहशतवादी कारवयांचे प्रशिक्षण शिबिर हे २ दहशतवादी चालवत होते. विशिष्ट समुदायातील तरुणांना भडकवून या शिबिरात सामील करून घेतले जात होते. (terrorist training classes under the guise of martial arts training; In Bihar) फुलवारीशरीफच्या ‘नया … Read more