रशियाची भारतला ‘ही’ भन्नाट ऑफर; मोदी सरकार धाडसी निर्णय घेत होकार देणार का?
युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियावर इतर देशांनी मिळून आर्थिक निर्बंध लावले आहेत. अशातच अमेरिकेने देखील युक्रेनविरोधात एक कठोर पाऊल उचलले आहे. अमेरिकेने रशियाकडून खनिज तेल आणि नैसर्गिक वायू न घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रशियाला मोठा आर्थिक तोटा बसला आहे. परंतु भारताला या निर्णयाचा थेट फायदा होताना दिसत आहे. अमेरिकेने घेतलेल्या निर्णयामुळे रशिया आता आपल्या … Read more