Dhananjay Munde : “खासदाराचं पोट दुखतय, तुतारी वाजवणं हे त्यांचं काम” , धनंजय मुंडेंचा बजरंग सोनावणेंवर जोरदार प्रहार

Dhananjay Munde : परळीत झालेल्या सभेत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंचावरून भावनिक आणि आक्रमक भाषण करत आपल्या मतदारांना दिलेलं प्रेम, केलेलं काम आणि स्थानिक राजकारणातील बदलत्या समीकरणांवर थेट भाष्य केलं. “विधानसभा निवडणुकीनंतर मला इथे पुन्हा सभा घ्यावी लागेल अशी कल्पनाही नव्हती, पण तुम्ही दाखवलेला स्नेह आयुष्यभराचं देणं आहे. सात जन्म घेतले तरी हे ऋण … Read more

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येचा कट रचला; मनोज जरांगेंच्या धक्कादायक आरोपावर धनुभाऊंची पहिली प्रतिक्रिया

Dhananjay Munde : मराठा आरक्षणासाठी आक्रमक आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली आहे. बीडचे माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या नावाने त्यांनी थेट जीवावर बेतणारा आरोप करत राजकारणाचे वातावरण ढवळून काढले. जरांगे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले की, त्यांच्या हत्येचा कट धनंजय … Read more

Pankaja Munde: धक्कादायक! पंकजा मुंडेंनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना परस्पर विकला? सल्लागार परमेश्वर गीतेंचा गंभीर आरोप

Pankaja Munde: बीड (Beed) जिल्ह्यातील राजकारणात एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे. परळी (Parli) तालुक्यातील पांगरी (Pangari) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना (Vaidyanath Sahakari Sakhar Karkhana) भाडेतत्त्वावर देण्यात आल्याचे सांगितले जात होते, मात्र प्रत्यक्षात त्याची विक्री करण्यात आल्याचा गंभीर आरोप होत आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरणात मोठी खळबळ माजली आहे. आरोप कोणाकडून करण्यात आला? हा … Read more

Bala Banger On Walmik Karad: धक्कादायक! “धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती”, बाळा बांगरांचा गौप्यस्फोट

Bala Banger On Walmik Karad:  बीड (Beed) जिल्ह्यातील परळी (Parli) परिसर पुन्हा एकदा खळबळून गेला आहे. महादेव मुंडे (Mahadev Munde) यांच्या हत्या प्रकरणात आता नवे वळण आले असून, बाळा बांगर (Bala Banger) यांनी थेट वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्यावर गंभीर आरोप करत राजकीय खळबळ उडवून दिली आहे. महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणाचा तपास एसआयटी आणि सीआयडीमार्फत … Read more

Yashashri Munde: गोपीनाथ मुंडे यांच्या तिसर्‍या कन्येचे राजकारणात पदार्पण, वैद्यनाथ बँक निवडणुकीसाठी अर्ज दाखल

Yashashri Munde : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप (BJP – Bharatiya Janata Party) नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या कन्यांपैकी तिसऱ्या क्रमांकाची मुलगी यशश्री मुंडे (Yashashri Munde) यांनी आता राजकारणात अधिकृत प्रवेश केला आहे. त्यांनी परळी (Parli) येथील वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (Vaidyanath Urban Co-operative Bank) संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. … Read more

Dhananjay Munde : “तुमचं पाच टक्केच बाहेर काढलंय, आणखी काढलं तर पंधराशे दिवस घरात लपून बसाल”, धनंजय मुंडेंवर पुन्हा घणाघात

Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेस (Sharad Pawar Group) च्या नेते शिवराज बांगर (Shivraj Bangar) यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. “तुमचे केवळ पाच टक्केच उघड झाले आहेत, आणखी उघड झाल्यास तुम्हाला पंधराशे दिवस घरात लपून बसावं लागेल,” अशा शब्दांत त्यांनी धनंजय मुंडेंना इशारा दिला. शिवराज बांगर यांनी असा … Read more

Dhanjay Munde : गाड्या पकडणं, पैशांच्या पेट्या अन्…; निलंबन होताच पीआयचे परळीतील निवडणुकीबद्दल धक्कादायक दावे, मुंडेंच्या अडचणी वाढणार?

Dhanjay Munde :गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत आहे. परिणामी, राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर एका मंत्र्याचा राजीनामा, काही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि निलंबनाच्या कारवाया पाहायला मिळाल्या. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची कारवाई करण्यात आली असून, PSI रणजीत कासले यांचे निलंबन करण्यात आले आहे. तडजोड करत पैसे घेतल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर … Read more

Accident: अंगावर काटा आणणारा अपघात; कारच्या धडकेत चिमुकल्यासह महिला पोलीस आईही ठार

mahila police adhikari mulga

अपघात(Accident): अलीकडे अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे. दर दिवसाला अपघात होत आहे. या मागची अनेक कारणे आहेत. अपघाती मृत्यूचे प्रमाणही खूप वाढलेले दिसून येत आहे. अपघात म्हटलं की सर्वांना धक्काच बसतो. अशीच धक्कादायक घटना बीड-परळी महामार्गावर घडली आहे. सकाळी १०.३० च्या दरम्यान सिरसाळा परिसरात दोन कारचा भीषण अपघात झाला आहे. महिला पोलीस कर्मचारी आपल्या ९ … Read more