Parents

parents

parents : आश्चर्यकारक! लग्नानंतर ५४ वर्षांनी घरात हालला पाळणा, ७० वर्षीय महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म

parents : पालक होण्याचा आनंद प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात हवा असतो. आई होण्याच्या आनंदापेक्षा या जगात आईसाठी दुसरा आनंद असूच शकत नाही, पण मित्रांनो, ...

Untitled design

Canada: हृदयद्रावक: आपल्या तीन मुलांची दृष्टी जाणार हे समजल्यानंतर आई- वडिलांनी जे केलं ते वाचून तुम्ही ढसाढसा रडालं

कॅनडा(Canada): आपला जन्म होण्याच्या आधीपासून आपल्यावर प्रेम करतात ते म्हणजे फक्त आई वडील. आपण नेमकं कसं आहोत हे सुद्धा त्यांना माहित नसतं, तरीही ते ...

Podar school bus

मुंबईतील धक्कादायक प्रकार! विद्यार्थ्यांनी भरलेली पोदार शाळेची बस झाली गायब, चार तास पालक धास्तावले

मुंबईमधून एक धक्कादायक घटनासमोर झाली आहे. पोदार शाळेची विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक बस गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळा सुटल्यानंतर ही बस(Bus) विद्यार्थ्यांना ...

Podar school bus

मुंबईत खळबळ! तब्बल चार तास पोदार शाळेची बस विद्यार्थ्यांसह झाली बेपत्ता, मग पुढे.., वाचून हादराल

मुंबईमधून एक धक्कादायक घटनासमोर झाली आहे. पोदार शाळेची विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक बस गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळा सुटल्यानंतर ही बस(Bus) विद्यार्थ्यांना ...

Hizab-court

‘हे’ कारण देत हिजाबवरील बंदी हायकोर्टाने कायम ठेवली; कोर्ट म्हणाले…

मंगळवारी हिजाब प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे . हिजाब घालणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, तसेच हिजाब हा इस्लामियांचा अविभाज्य भाग ...

बाळाचं नाव पंतप्रधान ठेवणं दाम्पत्याला पडलं महागात; जाणून घ्या नक्की काय घडलं

आईवडिल आपल्या मुलाचे नाव काय ठेवतील हे सांगता येत नाही. कोणी आपल्या बाळाचं नाव देव-देवतांच्या नावावर ठेवतं, तर कोणी प्रसिद्ध सेलिब्रिटीच्या नावावर आपल्या बाळाचे ...

hindusthani-bhau

हिंदुस्थानी भाऊला पालकांनी झापले; म्हणाले, ‘तू सातवी शिकलेला आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना काय सल्ले देतोस’

महाराष्ट्रातील(Maharshtra) विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर त्यांना चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊला(Hindusthani Bhau) पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने(Court) हिंदुस्थानी भाऊला १४ ...

खरोखर कोरोना वाढतोय की फक्त सर्दी-तापाचीच साथ पसरलीय? तज्ञांनी दिली वेगळीच माहिती

राज्यात ओमिक्रॉनचा धोका वाढत आहे. त्यातच काही दिवसांपासून सातत्याने ढगाळ वातावरण व बोचऱ्या थंडीने राज्यात पारा घसरला आहे. परिणामी, काही दिवसांपासून विषाणूजन्य आजारांचे रुग्ण ...