यासिन मलिकने गुन्हा कबूल केल्यानंतर अग्रिहोत्रींनी शशी थरूर-ट्विंकल खन्नावर साधला निशाणा, म्हणाले..

द काश्मीर फाइल्स (The Kashmir Files) रिलीज झाल्यापासून चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) सतत चर्चेत आहेत. सिंगापूरमध्ये चित्रपटावर बंदी घातल्यापासून काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) आणि विवेक अग्निहोत्री यांच्यात वाद सुरू आहेत. या चित्रपटावर बंदी घातल्यानंतर शशी थरूर यांनी दिग्दर्शकाची खिल्ली उडवली, त्यामुळे दोघांमध्ये ट्विटर वॉर सुरू झाले.( Agrihotri targeted Shashi Tharoor-Twinkle Khanna) … Read more

विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा, आगामी चित्रपटात गुणवंत विद्यार्थ्यांना देणार संधी

vivek agnihotri

सध्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आतापर्यंत २३८ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची देखील मोठी पसंती मिळत आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित आहे. बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्यांनी देखील या चित्रपटाचे कौतुक केलं आहे.(vivek agnihotri new announcement about student) नुकतेच … Read more

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटातील ‘ते’ संवाद म्यूट केल्यामुळे संतापला चिन्मय मांडलेकर, म्हणाला, ‘हे चुकीचं आहे’

The Kashmir files

अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) सध्या ‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटामुळे फारच चर्चेत आहे. या चित्रपटात चिन्मयने फारूख मलिक उर्फ बिट्टा कराटे नावाच्या दहशतवाद्याची भूमिका साकारली आहे. ही भूमिका पाहून त्याच्यावर राग येईल, त्याचा किळस आणि तिरस्कार वाटेल इतका चांगला अभिनय केल्याचे म्हणत चाहते त्याचे भरभरून कौतुक करत आहेत. यादरम्यान चिन्मयने नुकतंच … Read more

मला असं वाटतं, सर्वांनी माझ्या पात्राचा तिरस्कार करावा; ‘द काश्मीर फाइल्स’ची अभिनेत्री अशी का म्हणाली?

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान, या चित्रपटात अतिशय आव्हानात्मक भूमिका साकारणारी विवेकची पत्नी पल्लवी जोशीने तिच्या भूमिकेबद्दल सांगितले. (pallavi joshi statement on the kashmir files) पल्लवीने सांगितले की, तिने हे पात्र अशाप्रकारे साकारले आहे, ज्यामुळे भारताचा प्रत्येक नागरीक तिच्या या पात्राचा तिरस्कार करेल. … Read more

सिनेमागृहानंतर आता ओटीटीवरही धुमाकूळ घालण्यास ‘द काश्मीर फाईल्स’ सज्ज; वाचा संपूर्ण डिटेल्स

the kashmir files

‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगली प्रतिक्रिया मिळत आहे. चित्रपट पाहून अनेकांना आपले अश्रू आवरणे कठिण होत आहे. प्रेक्षकांसोबत अनेक सेलिब्रिटीसुद्धा या चित्रपटाचे भरभरून कौतुक करत आहेत. तर चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता आता हा चित्रपट ओटीटीवरही स्ट्रीम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार लवकरच … Read more

४ वर्षांची घोर तपस्या, ५ हजार तासांचा रिसर्च आणि ७०० पीडितांच्या मुलाखती; वाचा कसा बनला द काश्मीर फाइल्स

मुंबई | सध्या सगळीकडे ‘द काश्मीर फाइल्स’ याच चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. ११ मार्चला प्रभासच्या ‘राधे श्याम’ चित्रपटाबरोबरच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित होताच सर्वच स्तरातून विवेक अग्निहोत्रीवर कौतुकांचा वर्षाव होतांना दिसत आहे. विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटामध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण … Read more

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटातील ‘हा’ सीन दाखवण्यास जम्मू-कश्मीर न्यायालयाने घातली बंदी; ‘हे’ आहे कारण

The Kashmir Files

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अनुपम खेर यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट शुक्रवारी (११ मार्च) प्रदर्शित झाला. प्रदर्शनापासून हा चित्रपट चर्चेत असून यामधील अनेक सीनबाबत वादसुद्धा होत आहेत. यादरम्यान जम्मू-काश्मीरमधील एका न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच यामधील एक सीन हटविण्यास सांगितल्याचे वृत्त समोर येत आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात दिवंगत स्क्वाड्रन लीडर रवि खन्ना … Read more

‘द कश्मीर फाईल्स’चित्रपट पाहून सलील कुलकर्णी म्हणाले, ‘टूटे हुए लोग बोलते नहीं है, उन्हें सुनना पडता है’

The Kashmir Files

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून अनेकजण या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. यादरम्यान मराठीतील प्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णी यांनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. सलील कुलकर्णी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटासंबंधित एक पोस्टर … Read more

काश्मिर फाईल्स: ७०० पेक्षा जास्त पिडीत कुटुंबाची ‘ही’ कथा ऐकल्यावर पल्लवी जोशीच्याही डोळ्यातून आले पाणी

पल्लवी जोशी

विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाइल्स‘ (the kashmiri files) हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. त्यामागचे कारण म्हणजे चित्रपटाचा आशय. हा चित्रपट काश्मिरी पंडितांवर बनला आहे. या चित्रपटात १९९० मधील काश्मीर हिंसाचार तसेच त्या काळातील पिढी आणि आजची पिढी यांच्यात सुरू असलेला संघर्ष दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.(ears-well-up-in-pallavi-joshis-eyes-when-he-hears-the-story) पण हा चित्रपट किती सत्यावर आधारित आहे आणि … Read more