अखेर इम्रान खानची पंतप्रधान पदावरून झाली गच्छंती, आता तुरुंगात सडावं लागणार? कोण असेल पाकिस्तानचा नवीन पीएम
पाकिस्तान संदर्भात एक महत्वाची बातमी समोर येत आहे. पाकिस्तान मध्ये इम्रान खान यांच्या राजकीय नाट्यांला पूर्णविराम मिळाला असून, इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले आहे. आता विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान असणार आहेत हे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानात आजवर कोणत्याही सरकारला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. आता इम्रान खान यांनाही … Read more