जेव्हा भारताचे विमान हायजॅक झाले तेव्हा पाकिस्तानने केली मदत, किस्सा वाचून विश्वास बसणार नाही
दिनांक 10 सप्टेंबर 1976 आणि ठिकाण- दिल्ली पालम विमानतळ. इंडियन एअरलाइन्सच्या बोईंग 737 ने 66 प्रवाशांसह पालम विमानतळावरून उड्डाण केले. विमान उडवण्याची जबाबदारी कमांडर बीएन रेड्डी आणि को- पायलट आरएस यादव यांच्या हातात होती. हे विमान जयपूर आणि औरंगाबाद मार्गे मुंबईला पोहोचणार होते. सर्व काही सुरळीत चालले होते आणि प्रवाशांना वेळेवर मुंबईला नेण्याचे नियोजन होते.(when-indias-plane-was-hijacked-pakistan-helped-you-will-not-believe-the-story) … Read more