paigmbar
नुपूर शर्मा पैगंबरांबाबत सत्य तेच बोलली, अरब देशांना शरण जाऊ नका; डच खासदाराचा भारतीयांना सल्ला
By Tushar P
—
अॅमस्टरडॅम : आखाती देशांसह मुस्लिमबहुल देशांमध्ये भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचा निषेध होत असताना नेदरलँडचे खासदार गर्ट वाइल्डर्स यांनी त्यांना उघडपणे पाठिंबा दिला ...





