ऑस्करमध्ये पहील्यांदाच फडकला भारताच झेंडा; ‘या’ पुर्णपणे भारतीय चित्रपटाने पटकावला ऑस्कर
ऑस्कर (Oscar) म्हणजेच अकादमी पुरस्कार २०२३ भारतीयांसाठी नवीन आनंदाची बातमी घेऊन आला आहे. भारतातील ‘द एलिफेंट विस्परर्स’ या लघुपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपटाचा पुरस्कार मिळाला आहे. सोमवारी सकाळपासूनच सर्वांच्या नजरा ९५व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याकडे वेधल्या होत्या. एकामागून एक विजेत्यांची नावे समोर येत आहेत. त्या वेळी सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी ‘द एलिफेंट विस्परर्स’ या भारतीय चित्रपटाचे नाव जाहीर झाल्यावर … Read more