Cricket : आशिया चषकात रंगणार भारत – पाकीस्तान महामुकाबला; ‘असा’ पाहता येईल मोबाईलवर LIVE

india pakistan match

Cricket: एशिया कप स्पर्धेला ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सुरुवात होणार आहे. एशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक विरोधक असणाऱ्या क्रिकेट टीम एकमेकांना भिडणार आहेत. अवघ्या जगाचं लक्ष या प्रचंड रोमहर्षक क्रिकेट सामन्याकडे असणार आहे. पण हा सामना तुम्ही असाल तिथून लाईव्ह बघायचा असेल तर काय करायचे? तर हे नक्कीच जाणून घ्या. २८ ऑगस्टला दुबईच्या … Read more