old man in court

पोटची पोरगी मारहाण करते, मला संरक्षण द्या ! वृद्ध बापाची न्यायालयात धाव

एरवी जमीन इस्टेटीसाठी मुले आई वडिलांच्या विरोधात कोर्टात जातात आणि आपल्या हक्कासाठी भांडतात. मात्र पहिल्यांदाच एका वृद्ध पित्याने आपल्या मुली विरोधात थेट न्यायालयात दाद ...