one day match : भारताचा साऊथ आफ्रिकेवर दणदणीत विजय; ‘हे’ दोन मुंबईकर खेळाडू ठरले विजयाचे हिरो
one day match : भारतीय संघाने रांची येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेकडून दिलेले 279 धावांचे लक्ष्य 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. श्रेयस अय्यरने नाबाद शतक झळकावले. भारताने साऊथ आफ्रीकेवर मिळवलेल्या दणदणीत विजयचे शिल्पकार ठरले श्रेयस अय्यर आणि इशान किशन … Read more