ज्या स्टेशनवर कुलीचं काम करायचा त्याच स्टेशनच्या वायफायवर केला अभ्यास, पास केली UPSC

UPSC: कोणत्याही मोठ्या परीक्षेत यश मिळवण्यासाठी अनेक प्रकारची पुस्तके, चांगल्या नोट्स, चांगले कोचिंग असणे आवश्यक आहे, परंतु तुम्ही कधी विचार केला आहे की, एखाद्या व्यक्तीकडे असे कोणतेही साधन नाही आणि तरीही तो देशातील सर्वात मोठ्या आणि सर्वात कठीण परीक्षेत भाग घेत आहे.  देशातील सर्वात कठीण नागरी सेवा परीक्षा पास झाला. Civil Services Exams, Coaching, Notes, … Read more

नांगरणी करताना नांगरात अडकले नोटांनी भरलेले पोते; नोटांचा ढिगारा पाहून शेतकऱ्याचे डोळे झाले पांढरे

बिहारच्या पालीगंजमध्ये शेतात नांगरणी करताना गोणी भरून पैसे मिळाल्याची घटना समोर आली आहे. शेतात जुन्या ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा होत्या. शेतात पैसे असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळताच लोक शेताकडे धावले होते. तिथल्या सर्व नोटा लोकांनी पळून लावल्या जेव्हा तिथे पोलिस पोहचले, तेव्हा फक्त फाटक्या नोटा तिथे पडलेल्या होत्या. (patana 1000 and 500 notes at … Read more

तुला गमावण्याचे दु:ख १०० वेळा सहन करीन पण.., फादर्स डे दिवशी केकेच्या मुलीने केली भावनिक पोस्ट

फादर्स डेच्या निमित्ताने दिवंगत गायक केकेची मुलगी तमाराने तिच्या वडिलांसाठी काही जुन्या फोटोंसह सोशल मीडियावर एक भावनिक नोट लिहिली आहे. तमाराने तिच्या बालपणीच्या नोट्स आणि फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात तिचा भाऊ नकुल आणि आई ज्योती देखील आहेत. त्या नोट्समधील प्रत्येक शब्द कोणालाही भावूक करेल.(KK, Father’s Day, notes, photos, memories) तमाराने लिहिले, मी तुला … Read more