payal : वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तरूणीने आरोपीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, पण पुढे..

payal

payal father revenge in noida  | नोएडामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी एका तरुणीने आरोपीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. पण तिने कट रचत दुसऱ्या एका तरुणीची हत्या केली आहे. सोशल मीडियावर हे प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. एखाद्या हिंदी सिनेमाप्रमाणे हा सर्व प्रकार घडला आहे. त्यामुळे पोलिस हैराण झाले … Read more

कुत्रा चावला तर मालकालाच बसणार भूर्दंड, भरावा लागणार १० हजार रुपये दंड; काय लाड करायचे ते आपल्या घरी

dogs

noida authority making rule for pet dogs | जर तुम्ही नोएडामध्ये राहत असाल आणि तुमच्याकडे कुत्रा असेल तर काळजी घ्या कारण जर तुम्ही थोडे निष्काळजी असाल तर तुम्हाला कुत्रा पाळणे महागात पडू शकते. खरं तर, शनिवारी झालेल्या २०७ व्या बोर्डाच्या बैठकीत, नोएडा प्राधिकरणाने पाळीव आणि भटक्या प्राण्यांबाबत अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. नोएडामध्ये पाळीव प्राणी … Read more

सुक्षिशीत अज्ञानी! महिला प्रोफेसरने शुल्लक कारणावरून गार्डच्या मारली कानाखाली, वाचून येईल संताप

नोएडामध्ये(Noida) पुन्हा एकदा एका महिलेने सोसायटीच्या गार्डसोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. गेट उघडण्यास उशीर झाल्यामुळे महिलेने गार्डच्या थोबाडीत मारल्याचे सांगितले जात आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.(in-the-society-the-female-professor-was-beaten-by-the-guard) मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी 10 सप्टेंबर रोजी फेज-३ कोतवाली परिसरातील क्लियो काउंटी सोसायटीमध्ये ही घटना उघडकीस आली आहे. आरोपी महिलेने ती व्यवसायाने प्राध्यापक(Profesar) असल्याचे सांगितले … Read more

Twin Tower : सुपरटेकचे ट्विन टॉवर पाडून भारताला काय सिद्ध करायचे होते? याचा देशाला काय फायदा झाला?

Twin Tower

Twin Tower : नोएडातील भ्रष्टाचाराचा ट्विन टॉवर रविवारी पाडण्यात आला. स्फोटानंतर काही सेकंदात 800 कोटी रुपयांची ही भव्य इमारत पत्त्याच्या गठ्ठासारखी कोसळली. सर्वोच्च न्यायालयाने 31 ऑगस्ट 2021 रोजी हे बेकायदेशीरपणे बांधलेले बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. इमारत कोसळली मात्र त्यानंतरही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ही इमारत कोसळून देशाला काय मिळाले हा पहिला आणि सर्वात … Read more

Kirit Somaiya : ट्विन टॉवर पाडल्यानंतर किरीट सोमय्यांचा मुंबईतील इमारतींवर निशाणा, सरकारकडे केली ‘ही’ मागणी

Kirit Somaiya

Kirit Somaiya : नोएडामधील ट्विन टॉवर काल २८ तारखेला पाडण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबईतील बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. किरीट सोमय्या म्हणाले की, “मुंबईत अनेक बिल्डर्स नागरिकांची फसवणूक करतात. तिथे आजही अनेक इमारती या बेकायदेशीरपणे बांधलेल्या आहेत. अनेक टॉवर्स बिल्डर्सने … Read more

आता मध्यरात्रीचे धावणे बंद, आईच्या उपचारासाठी आणि सैन्य भरतीसाठी ‘या’ कंपनीने प्रदीपला केली मदत

मध्यंतरी सैन्यात भरती होण्यासाठी रात्रीच्या वेळी नोएडाच्या रस्तावर धावणाऱ्या प्रदीप मेहराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओतून प्रदीपची आर्थिकस्थिती चांगली नसल्यामुळे त्याला सैन्यात भरती होता येत नसल्याचे समोर आले होते. तसेच त्याची आई आजारी असल्याचे देखील प्रदीपने व्हिडीओत सांगितले होते. प्रदीपचा हा व्डिडीओ सगळीकडे व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याच्यासाठी मदतीचा हात पुढे केला … Read more

लग्नानंतरही पाठ न सोडणाऱ्या प्रियकराला प्रेयसीने दिली भयंकर शिक्षा; घरी बोलावून केले असे काही की..वाचून अंगावर काटा येईल

Robin-Murder.j

उत्तर प्रदेशातील(Uttar Pradesh) नोएडा(Noida) शहरामध्ये प्रेमसंबंधातून एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत तरुणाच्या माजी प्रेयसीने त्याला घरी बोलावले होते. त्यानंतर प्रेयसीच्या वडिलांनी आणि आईने मिळून त्या तरुणाची हत्या केली. त्यानंतर प्रेयसीच्या कुटूंबियांनी त्या तरुणाचा मृतदेह कालव्यात फेकून दिला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे.(uttar prdesh girlfriend murdered  boyfriend) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, … Read more

५ हजार पगार आणि संपत्ती २३८ कोटींची, महापालिका कर्मचाऱ्याची संपत्ती पाहून अधिकारीही चक्रावले

Money-1.

उत्तर प्रदेशातील(Uttar Pradesh0 आग्रा येथे महापालिकेच्या(Muncipal) आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्याने आठ वर्षांत कोट्यवधींची मालमत्ता मिळवली आहे. या कर्मचाऱ्याला दरमहा पाच हजार रुपये पगार मिळत होता. पण आता तो २३८ कोटींचा मालक झाला आहे. आग्रा महापालिकेतील या कर्मचाऱ्याचे नाव राकेश बन्सल असे आहे. सध्या या महापालिकेच्या माजी कंत्राटी(Temporary) कर्मचाऱ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे.(uttar prdesh muncipal worker have … Read more

Tata Play देणार Jio ला टक्कर, ग्राहकांना मोफत दिले 1,150 रुपयांचे इंटरनेट कनेक्शन

Tata-Play-jio-Fiber.j

टाटा प्ले फायबर, पूर्वी टाटा स्काय ब्रॉडबँड म्हणून ओळखले जात होते. पण आता कंपनी ग्राहकांना एका महिन्यासाठी 1150 रुपयांचा प्लॅन मोफत देत आहे. कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता कंपनी हा प्लॅन ऑफर करत आहे. या प्लॅनसह ग्राहकांना २०० एमबीपीएस डाउनलोड आणि अपलोड स्पीडसोबत हाय स्पीड इंटरनेट कनेक्शन मिळेल.(tata play offer 1150 rupees brodband connection free) … Read more

माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या तळघरात सापडले कोट्यवधी रुपये, आयकर विभागाची मोठी कारवाई

Income-tax-raid

उत्तर प्रदेशातील नोएडामधील(Noida) एका माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या घरावर आयकर विभागाने(Income Tax) छापा टाकला आहे. आयकर विभागाने टाकलेल्या या छाप्यात घराच्या तळघरातून साडेसहाशे लॉकर्स जप्त करण्यात आले आहेत. या लॉकर्समध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपये सापडले आहेत.(income tax raid on ex ips officer home) माजी सनदी अधिकारी आर. एन. सिंह(R.N.Singh) यांच्या घरावर तीन दिवसांपूर्वी आयकर विभागाने … Read more