नितीन गडकरींची भाजपच्या संसदीय मंडळातून हकालपट्टी का झाली? वाचा इनसाईड स्टोरी

Nitin Gadkari

गेल्या महिन्यात नागपुरात झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) म्हणाले होते की, आयुष्यात अजून खूप गोष्टी करायच्या आहेत म्हणून कधी कधी राजकारण सोडण्याचा विचार करतो. (why-was-nitin-gadkari-expelled-from-the-bjp-parliamentary-board) दुसर्‍या एका कार्यक्रमात गडकरी म्हणाले होते की देणगीदार हे राजकीय पक्षांच्या मागे असतात आणि त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतात. मी पक्षाध्यक्ष नसल्यामुळे मला अशा गोष्टींची पर्वा नाही. … Read more

‘ सरकार आणि परमेश्वरावर विसंबून राहू नका, त्यांचा भरोसा नाही’- नितीन गडकरी

आज नागपुरात शेतकरी उत्पादक आणि कंपनी प्रतिनिधींसाठी आयोजित मार्गदर्शन कार्यशाळेत नितीन गडकरी यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी जमीन स्तरावर कोणत्या आणि कशा समस्या आहेत. त्याची जाणीव तिथे गेल्याशिवाय होत नाही, अशी भूमिका मांडताना स्वतःचा अनुभव सांगितला आहे. नितीन गडकरी म्हणाले, दोन दिवसांपूर्वी मी माझ्या गावात मुक्कामाला होतो. माझी पत्नी शेती बघते. ती म्हणाली तुमच्या विजेच्या … Read more

गडकरींनी ९०० कोटी खर्चून केला विजयपूर बायपास अन् फक्त अडीच महीन्यात पडल्या भेगा

सोलापूर रस्त्याहून विजयनगरच्या दिशेने होणारी जड वाहनांची वाहतूक स्थानिक नागरिकांना त्रासदायक ठरत होती. याला पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी केगावं ते हत्तुर हा २२ किलोमीटरचा बायपास केंद्राकडून तयार करण्यात आला. मात्र आता त्या महामार्गाला भेगा पडल्याचे निदर्शनास आले. (Vijaypur bypass at a cost of 900 crores and the cracks fell in just two and a … Read more

‘आता गरिबांच्या पैशातून रस्त्यांची निर्मिती करणार’, नितीन गडकरींनी सांगितली योजना

nitin gadkari

भारतामध्ये(India) सध्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची निर्मिती केली जात आहे. देशातील मोठी शहरे महामार्गाने एकमेकांशी जोडली जात आहेत. दररोज ३८ किलोमीटर रस्त्यांची निर्मिती करण्यात येत आहे. हा एक विक्रम आहे. देशातील काही ठिकाणी प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून देखील रस्त्याच्या निर्मितीचे प्रयोग केले जात आहेत.(nitin gadkari new scheme Roads will be built with the money of the poor) आता … Read more

नितीन गडकरी यांची पुण्यासाठी मोठी घोषणा; प्रवास होणार सुसाट, गडकरींनी सांगितला मास्टर प्लॅन

nitin gadkari

पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वसाहत वाढल्याने प्रवाशांना वाहतुकीच्या समस्यांना देखील तोंड द्यावे लागत आहे. अलीकडे पुणे शहरात रस्त्यांचे जाळे वाढवण्यात आले आहे. मात्र वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त आहेत. अशातच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुणेकरांसाठी एक खुशखबर दिली आहे. शिरुर ते वाघोली (Shirur to Wagholi) येथे तीन मजली पूल बांधणार असल्याची माहिती … Read more

गडकरींनी लाँच केली देशातील पहिली हायड्रोजन कार, एकदा टाकी फुल केल्यास चालणार ६५० किमी

Hydrogen-Car.j

आता भारतातील रस्त्यांवर ग्रीन हायड्रोजन कार पाहायला मिळणार आहेत. देशातील पहिली ग्रीन हायड्रोजन कार लाँच करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांच्या हस्ते बुधवारी त्याचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी नितीन गडकरी यांच्यासोबत केंद्रीय मंत्री हरदीप सिंह, महेंद्रनाथ पुरी आणि आरके सिंह देखील उपस्थित होते.(first hydrogen car launched by nitin gadkari) मिळालेल्या माहितीनुसार, … Read more

..तर राजकारण सोडेन, नितीन गडकरींचे रोखठोक वक्तव्य

nitin gadkari

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) आपल्या कामाच्या आणि रोखठोक बोलण्याच्या शैलीमुळे ओळखले जातात. नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भ्रष्टाचाराबाबत रोखठोक वक्तव्य केलं आहे. जर एकाही कंत्राटदाराने मला कमिशन देऊन कामाची मंजुरी मिळवल्याचे म्हंटले. तर राजकारण सोडेन, असे नितीन गडकरी म्हणाले आहेत.(Central Minister Nitin Gadkari big statement) नागपूरमध्ये काल भारतरत्न … Read more

काळजाच झालं पानी! नितीन गडकरींसमोर आमदार बाप ढसाढसा रडला

nitin gadakari

वर्धा जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला होता. या अपघातात एक, दोन नव्हे तर तब्बल सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या विद्यार्थ्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार विजय राहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले याचा देखील समावेश होता. रविवारी नितीन गडकरी यांनी रहांगडाले कुटुंबियांची सपत्नीक भेट घेतली. तसेच गडकरींना पाहताच विजय रहांगडाले ओक्साबोक्शी रडू लगाले. त्यांना अपघातासंदर्भातील … Read more