pune : हिंदुंची हॉटेल चालवण्याची लायकी आहे का? पुण्यात कोयता गँगकडून हॉटेलची तोडफोड
koyta gang nisha hotel in pune | गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँग दहशत पसरवताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी दोन तरुण सिंहगड लॉ कॉलेजजवळ कोयता हातात घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करत होते. पण पोलिसांनी त्यांना पकडून खुप मारहाण केली होती. आता पुन्हा एकदा काही कोयता गँगचे तरुण हातात कोयता घेऊन फिरत आहे. पोलिसांनी इतकं … Read more