Nikhil wagle : “भगतसिंग कोश्यारी यांची हकालपट्टी होईपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र बंद करुन टाका”

nikhil wagle angry on koshyari statement | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे राज्यभरात त्यांच्याविरोधात संतापाची लाट पसरली आहे. अनेकांनी त्यांच्या विधानाचा निषेध केला आहे. अनेक नेते पत्रकारही त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया देत आहे. भगतसिंग कोश्यारी यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली … Read more

shivsena : ‘अपेक्षेप्रमाणे धनुष्यबाण गोठवला.. नावही बदलावं लागणार.. वाघांच्या भांडणात कमळाबाईचं फावलं..!’

devendra fadanvis

shivsena : शनिवारी (काल) रात्री उशिरा केंद्रीय निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय दिला. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला असल्याचं बोललं जातं आहे. निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचे चिन्ह गोठविण्यात आलं आहे. याचबरोबर शिवसेना हे पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. तसेच शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याची बातमी समोर येताच … Read more

‘मंदिरे पाडून मशिदी बांधल्या गेल्या पण हिंदू धर्म संपला नाही’, प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे मोठे वक्तव्य

अभिनेते शरद पोंक्षे आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी केलेल्या विधानांमुळे काही वेळा वाद देखील निर्माण होतात. नुकतंच त्यांनी हिंदू धर्माबाबत एक वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होतं आहे. मंदिरे पाडून मशिदी बांधल्या गेल्या पण हिंदू धर्म संपला नाही, असे विधान अभिनेते शरद पोंक्षे(Sharad Ponkshe) यांनी केलं आहे.(marathi actor talk about hindu … Read more

सदावर्तेंपासून राणांपर्यंत सर्वांना आवरा, आधुनिक पेशवे त्यांना रसद पुरवताहेत; निखिल वागळे संतापले

राज्यातील हनुमान चालिसा वाद वाढत चालल्याचे दिसून येत आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठणाची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेतला होता. असे असतानाही मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक केली आहे. (nikhil wagale criticize navneet rana नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक … Read more