नाशिकमध्ये पतीची हत्या करण्यामागे पत्नीचा आणि डोसावाल्याचा हात; ‘असा’ झाला खुलासा
नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे आपल्या अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने धक्कादायक पद्धतीने काटा काढला आहे. आरोपी महिलेनं प्रियकर आणि त्याच्या साथीदाराच्या मदतीने पतीचा लोखंडाच्या सळईने जीव घेतला आहे. (wife and her boyfriend kill husband) महिलेच्या पतीची झालेली भयानक अवस्था पाहून पोलिसही हादरले आहे. गेल्या आठवड्याभराच्या … Read more