आनंद महींद्रांनी शब्द पाळला! लोकांना फक्त १ रुपयात इडली देणाऱ्या ‘इडली अम्मा’ला गिफ्ट दिले घर

सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेली इडली तयार करणारी ‘इडली वाली अम्मा’ सगळ्यांनाच माहिती आहे. मजुरांना पोटभरुन जेवण मिळावे म्हणून एवढ्या महागाईच्या काळातसुद्धा  अम्मा आपली इडली फक्त १ रुपयाला विकते. अम्माच्या  या कामाची दखल थेट उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी घेतली होती. आनंद महिंद्रा यांनी इडली अम्मा’ला नवीन घर देण्याचं वचन दिले होते.  हे वचन त्यांनी आज मातृदिनाच्या … Read more

भारीच! आनंद महिंद्रांनी इडली अम्मांना दिलेलं वचन केलं पूर्ण, मातृदिनाच्या दिवशीच घर दिलं भेट

सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेली इडली तयार करणारी ‘इडली वाली अम्मा’ सगळ्यांनाच माहिती आहे. मजुरांना पोटभरुन जेवण मिळावे म्हणून एवढ्या महागाईच्या काळातसुद्धा  अम्मा आपली इडली फक्त १ रुपयाला विकते. अम्माच्या  या कामाची दखल थेट उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी घेतली होती. आनंद महिंद्रा यांनी इडली अम्मा’ला नवीन घर देण्याचं वचन दिले होते.  हे वचन त्यांनी आज मातृदिनाच्या … Read more

पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांची संपत्ती झाली उघड; संपत्तीचा आकडा पाहून डोळे पांढरे होतील

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे धडाकेबाज पोलीस आयुक्त, “आयर्नमन”, अशी आयपीएस कृष्ण प्रकाश यांची ओळख आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी कार्यरत असताना जमीन खरेदी विक्री प्रकरणी कृष्ण प्रकाश यांच्यासाठी २०० कोटी पेक्षा अधिक रक्कम गोळा केल्याचा दावा एका पत्रातून करण्यात आला आहे. हे पत्र थेट मुख्यमंत्र्यांनाच पाठविण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी संबंधित पत्र लिहिलं … Read more

ठाकरे सरकारवर आता दिल्लीतून हल्ला? तुरूंगातून सुटल्यावर राणा दाम्पत्य थेट दिल्लीला रवाना

मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालीसा म्हणण्याच्या अट्टाहासामुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि  पती आमदार रवी राणा यांची अखेर सुटका झाली आहे. राणा यांना मुंबई सत्र  न्यायालयाने बुधवार (४ मे) रोजी  जामीन मंजूर केला. गुरूवारी सकाळी जामिनाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राणा दाम्पत्याला तुरुंगातून सोडण्यात आले . मागील १४दिवसांपासून दोघेही तुरुंगात होते. दोघांनाही राजद्रोहाच्या गुन्ह्यात अटक … Read more

दिघे साहेब सतत माझ्या आसपास असायचे अन् नकळत ते माझ्यात यायचे; प्रसाद ओकने सांगितला ‘धर्मवीर’च्या शूटींगचा धक्कादायक अनुभव

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित झालेले व्यक्तिमत्व तसेच ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे व्यक्ती म्हणजे धर्मवीर. दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास सांगणारा “धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे” हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रविण तरडे तर मंगेश देसाई यांनी या चित्रपटाची … Read more

भाजपा लागला २०२४ च्या निवडणूकांच्या तयारीला; जाणून घ्या काय आहे भाजपचा मास्टर प्लॅन….

२०२४ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने  निवडणूक रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. २०१४ पासून देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचं सरकार स्थापन झालं आहे. पहिल्यांदाच २०१९ च्या निवडणुकीत भाजपा बहुमतानं पुन्हा केंद्राच्या सत्तेत विराजमान झाली.आता मोदी सरकार २०२४ साठी पुन्हा एक मास्टर प्लॅन करण्याच्या तयारीत आहे. लोकसभा निवडणुकीला अजुन  दोन वर्षांपेक्षा ही  जास्त कालावधी … Read more