पुणे हादरलं! प्रियकरासोबत मिळून आपल्याच पोटच्या बाळाला कोंबलं शौचालयाच्या भांड्यात

प्रेम प्रकणातून अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. अनेकदा काही लोकांना आपण प्रेमात काय करतोय हेही कळत नाही. आता असेच एक प्रकरण पुण्यातून समोर आले आहे. एका महिलेने प्रियकरासोबत मिळून आपल्याच नवजात बाळाला शौचालयाच्या भांड्यात कोंबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. (women lock new born baby in toilet) संबंधित महिलेने अनैतिक संबंधांतून बाळाला जन्म दिला … Read more

नवजात मुलीसाठी लेडी डॉक्टर बनली देवदूत, तब्बल सात मिनीटं तोंडाने श्वास देऊन वाचवला जीव

अनेक लोक डॉक्टरांना देव म्हणत असतात, कारण ते अनेकदा रुग्णांचे जीव वाचवत असतात. आता अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील आग्रामधून समोर आली आहे. तिथल्या एतमादपूरमध्ये एका सरकारी महिला डॉक्टरने नवजात मुलीला तोंडातून ऑक्सिजन देऊन तिचा जीव वाचवला आहे. (doctor save new born baby) महिला डॉक्टरने नवजात बालकाला तोंडाने श्वास दिला. इतकेच नाहीतर नवजात बाळाचा रडण्याचा … Read more

आईच्या दुधातील ‘या’ घटकांमुळे बाळाला मिळते कोणत्याही आजाराशी लढण्याची ताकद

स्तनपान हे बाळाला आजारांशी लढण्यासाठी आवश्यक रोगप्रतिकारक शक्ती प्रदान करते आणि आजारांपासून दूर ठेवण्याकरिता महत्त्वाची भूमिका बजावितात. आज आम्ही तुम्हाला या विषयीच माहिती देणार आहोत. नुकत्याच जन्मलेल्या मुलाला आईचे दूध किती महत्वाचे असते. तसेच याबाबत कोणी आणि कोणते संशोधन केले आहे. याची माहिती जाणून घ्यायची असेल तर ही बातमी पूर्णपणे वाचा. संशोधकांनी नुकत्याच केलेल्या एका … Read more