Bihar Assembly Seat Allocation : भाजपचं मोठं बलिदान, ‘मोदींच्या हनुमाना’चाही सन्मान; बिहारसाठी युतीचं राजकीय गणित जुळलं; भाजप लहान भाऊ
Bihar Assembly Seat Allocation : राष्ट्रीय जनता दल (NDA) मधील घटक पक्षांमध्ये बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून जागा वाटपाच्या चर्चा सुरू होत्या आणि घटक पक्षांमध्ये नाराजीनाट्य दिसून आले. मात्र अखेर एनडीएने जागा वाटपाचं सूत्र निश्चित केलं आहे. गेल्या निवडणुकीत मोठ्या फरकाने मोठा भाऊ ठरलेला भाजपा (BJP) यंदा लहान भाऊ … Read more