नवाब मलिक तर ईडीच्या ताब्यात, मग त्यांच्या ट्विटरवरुन ट्विट कोण करतंय?
ईडीने बुधवारी दुपारी मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली. सुमारे ८ तास चाललेल्या प्रदीर्घ चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली. अटकेनंतर नवाब मलिकांची जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर मलिकांना पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. (nawab malik twitter account) सुनावणीदरम्यान, ईडीने मलिकांच्या कोठडीसाठी न्यायालयाकडे १४ दिवसांची कोठडी मागितली होती. यावर … Read more