Navinit Rana : नवनीत राणांनी केलेला लव्ह जिहादचा आरोप निघाला खोटा, मुलीच्या जबाबाने राणा पडल्या तोंडघशी

राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १९ वयाची युवती मंगळवारी रात्री बेपत्ता झाली होती. खासदार नवनीत राणा यांनी मुलीच्या संदर्भाने लव्ह जिहादचा आरोप करत अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये काल राडा घातला. आता या प्रकरणाबाबत अशी माहिती समोर आली आहे, ज्यामुळे नवनीत राणा तोंडावर पडल्या आहेत. मंगळवारी १९ वयाची युवती रात्री बेपत्ता झाली होती. त्यासंदर्भात तरुणीच्या वडिलांनी पोलिसांत … Read more

‘हनुमान चालिसा म्हणाल तर ठार मारू’, नवनीत राणा यांना धमकी; धमकी देणारा कोण? वाचा…

गेल्या अनेक दिवसांपासून राणा दाम्पत्य महाराष्ट्र राजकारणात चांगलेच चर्चेत आहे. आधी शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य हा वाद, तर आता राज ठाकरे विरुद्ध राणा दाम्पत्य असा वाद सुरू आहे. मात्र, आता राणा दाम्पत्याबाबत एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती मिळत आहे. एका मुस्लिम धर्मगुरूकडून फोन कॉल आल्याची … Read more

हनुमानाबद्दल प्रश्न विचारताच नवनीत राणांची झाली पंचाईत, VIDEO तुफान व्हायरल

navnit rana

सध्या राणा दाम्पत्य चांगलच चर्चेत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याच्या मागणीमुळे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे चांगलेच अडचणीत सापडले होते. या प्रकरणी राणा दाम्पत्याने १४ दिवसांचा तुरुंगवास देखील भोगला. तसेच त्या एवढ्यावरच थांबल्या नाही तर तुरुंगातून बाहेर पडल्यानंतरही राणा दाम्पत्याने हनुमान चालीसेचा मुद्दा लावून धरत … Read more

..तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे तुरूंगात जाणार; नवनीत राणांच्या विधानाने राज्यात खळबळ

rashmi

काल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर आता राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. तर दुसरीकडे राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्यातील शाब्दिक युद्ध आता टोकाला गेलं आहे. ‘मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणायला आलेले पळून गेले,’ अशा शब्दात काल उद्धव ठाकरेंनी राणा दाम्पत्यावर टीका केली. याचाच धागा पकडत आता ‘काश्मिरमध्ये हनुमान चालिसा म्हणू शकते तर महाराष्ट्रात का नाही, … Read more

‘तुरुंगात मारहाण झाली नाही म्हणून राणा दाम्पत्यानी सरकारचे आभार मानले पाहिजे’

महाराष्ट्रात सध्या राणा दाम्पत्य प्रकरण चांगलंच गाजत आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांना जामीना मिळाल्यानंतर त्यांनी आता पुन्हा एकदा शिवसेना आणि महाराष्ट्र राज्य सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली. या प्रकरणात आता अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी उडी घेतली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात हनुमान चालिस आणि मशीदीवरील भोंग्यावरून राजकारण सुरू आहे. खासदार नवनीत … Read more

सत्ता डोक्यात जाते, तेव्हा जनताच एक दिवस ती नशा मतपेटीतून उतरवते; चित्रा वाघ किशोरी पेडणेकरांवर भडकल्या

खासदार नवनीत राणा यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांनी मुंबईतील लिलावती रूग्णालयात उपचार घेतले. त्यावेळी, त्यांच्या चाचण्या करत असताना विविध फोटो व्हायरल झाले. यावर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी रूग्णालयात जाऊन लिलावतीच्या प्रशासनाला धारेवर धरले, यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. नवनीत राणा यांचे रुग्णालयातील फोटो व्हायरल झाल्याने, … Read more

आम्ही शिवसैनिक, आमची अक्कल गुडघ्यात: शिवसेनेच्या बड्या नेत्याची जीभ घसरली

महाराष्ट्रात राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्यातील वाद थांबण्याचं नाव घेत नाही. यांच्यामध्ये रोज काहीना काही आरोप -प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या वादात आता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी नवनीत राणा यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली आहे. हनुमान चालिसेवरून शिवसेना आणि राणा दाम्पत्य हे अनेक दिवसांपासून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना … Read more

नवनीत राणा मुख्यमंत्र्यांविरोधात उचलणार ‘हे’ टोकाचं पाऊल; म्हणाल्या, तुरुंगातील वाईट वागणूकीमुळे…

सध्या महाराष्ट्रात राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्यातील वाद वाढत चालला आहे. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांची तुरंगातून सुटका झाल्यानंतर आज ते दिल्लीसाठी रवाना होत आहेत. दरम्यान, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केला. राणा दाम्पत्यानी दिल्लीला रवाना होण्याआधी पत्रकारांशी संवाद साधला म्हणाले, तुरुंगात आम्हाला एखाद्या गुन्हेगारापेक्षाही वाईट वागणूक … Read more

राणांच्या विरोधातील राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा; न्यायालयाने ठाकरे सरकारला झापले

बुधवारी राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर करण्यात आला होता. राणा दाम्पत्याविरोधात दाखल करण्यात आलेला राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा आहे, असं स्पष्ट मत न्यायालयाने निकाल देताना नोंदवलं आहे. यावेळी निकाल देत असताना न्यायालयाने राज्य सरकारवर(State Government) आणि मुंबई पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत.(The court slapped the Thackeray government in Rana case) मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश … Read more

‘राणांचे तुरुंगातील अनुभव ऐकूण मला इंग्रजांच्या काळातील तुरुंगाची आठवण झाली’- किरीट सोमय्या

राणा दाम्पत्याची काल तब्बल 12 दिवसांनी तुरुंगातून जामिनावर सुटका झाली आहे. तर दुसरीकडे नवनीत राणा यांना स्पॉडेलायटिसचा त्रास होऊ लागल्याने त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आले आहे. यावेळी, भाजप नेते किरीट सोमय्यांनी रूग्णालयात जाऊन नवनीत राणा यांची भेट घेतली. भेट झाल्यानंतर नवनीत राणा यांनी किरीट सोमय्यांना तुरुंगातील अनुभव सांगितला. तो ऐकल्यानंतर मला इंग्रजांची … Read more