पैशांसाठी काहीही! घटस्फोटाच्या चर्चांनंतर शोएब मलिक आणि सानिया मिर्झा पुन्हा एकत्र

sania mirza shoaib malik

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. कायदेशीर अडचणी सोडवून दोघेही घटस्फोटाची घोषणा करणार आहेत. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्रींसोबत बोल्ड फोटोशूट केले. त्यामुळे शोएब मलिक आणि सानिया यांच्यात वाद झाला आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला असल्याचे कारण सांगितले जात आहे. माध्यमातील वृत्तानुसार, शोएबने सानियाचा विश्वासघात केला … Read more