म्हणून बारावीत ९७ टक्के असूनही देशात कुठेच ॲडमिशन मिळाले नाही; नवीनच्या वडीलांनी सांगीतले खरे कारण

Naveen-Father-2.

गेल्या काही दिवसांपासून युक्रेन आणि रशिया या देशांमध्ये भयंकर युद्ध सुरु आहे. सोमवारी रशियाने युक्रेनमधील खार्किव शहरावर हवाई हल्ला केला होता. या हवाई हल्ल्यात नवीन शेखरप्पा नावाच्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. नवीन हा खार्किव्ह नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाला शिकत होता.(naveen father talk about son medical admission) नवीनच्या निधनाची बातमी कळताच त्याच्या वडिलांना … Read more

रशियाच्या हल्ल्यात मृत्यु झालेल्या नवीनचा वडीलांसोबतचा शेवटचा व्हिडीओ कॉल आला समोर, पाहून अश्रू अनावर होतील

गेल्या पाच दिवसांपासून युक्रेन आणि रशियामध्ये भयंकर युध्द सुरु आहे. युक्रेनमध्ये रशियन सैन्याने केलेल्या हल्ल्यांमुळे परिस्थिती आता दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रशियाने युक्रेनमधील खार्किवमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. आज सकाळपासून रशियाने युक्रेनच्या सर्व प्रमुख शहरांमध्ये हल्ले तीव्र केले आहेत. … Read more